TheClearNews.Com
Sunday, May 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौरांच्या विनंतीला यश, मनपात युपीआयद्वारे करता येणार भरणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपात वेगवेगळ्या करांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन युपीआय सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांच्या सोयीसाठी आणि मनपाच्या हितासाठी युपीआय सेवा उपलब्ध करून द्यावी असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी आयसीआयसीआय बँकेला दिले होते. महापौरांच्या पत्राची दखल घेत रविवारी दिवसभर काम करून सोमवारपासून युपीआयची सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सद्यस्थिती कोविडचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्ण संख्या देखील वाढत आहे. देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे जळगांव शहर महानगरपालिकेसह अनेक शासकिय कार्यालयात नागरीकांना येणे-जाणेस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. परिणामी वसुली अभावी जळगांव शहर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे. याकरीता जळगांव शहर महानगरपालिकेने देखिल इतर शासकिय कार्यालयांप्रमाणे युपीआयच्या धर्तीवर गुगल पे/पे फोन यांच्या माध्यमातून कराची रक्कम स्विकारणे गरजेचे झालेले होते तसेच अश्या अदायगीव्दारे नागरीकांना देखिल कमिशन, टॅक्स याचा अतिरिक्त भुर्दंड होत नाही. त्यामुळे या सेवा कार्यान्वीत करणे बाबत सतत मागणी होत होती. त्यामुळे जळगाव शहर मनपाची युपीआय सेवा सुरू करावी, असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी दिले होते.

READ ALSO

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

सद्यस्थिती मागील आठवड्यात सर्व बँकासह इतर आस्थापनांना बऱ्याचश्या शासकिय सुट्या होत्या. अश्या प्रसंगी युपीआय सेवा जळगांव शहर महानगरपालिकेत कार्यान्वीत करणे शक्य नव्हते. महापौरांच्या पत्राची दखल घेत सुट्टी असतानाही आय.सी.आय.सी.आय. बँकेतील अधिकारी, कर्मचारी रिलेशशिप ऑफिस विशाल रामराव सरप, शाखा व्यवस्थापक रविंद्र जोशी, विभागीय अधिकारी देवेंद्र जंजाळे यांनी शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी संपूर्ण कार्यवाही पुर्ण करुन सोमवारी कार्यालयीन वेळेत सुमारे सकाळी ११ वाजेला जळगाव शहराच्या सेवेत युपीआयाव्दारे मालमत्ता कराचा भरणा करण्याची प्रक्रिया सुरु करुन दिली.

नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीचे दिवस असताना देखील पुढाकार घेत युपीआय सेवा उपलब्ध करून दिल्याने महापौरांनी बँकेचे आभार मानले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
Next Post

शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाआधीच दागिने व पैशांसाठी छळ ; तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

March 27, 2022

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

June 17, 2021

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या ‘त्या’ सहा उमेदवारांची विजयी घौडदौड !

November 22, 2021

कापूस चोरीच्या संशयातून तरुणांना विवस्त्र करून मारहाण ; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल !

October 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group