TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावल्याचा दावा ; जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी !

मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का ?

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावल्याचा दावा केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. तर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला असून ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या गोष्टीची गंभीर दखल घेत जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीचे आदेश मातोश्रीवरून निघाल्याची माहिती समोर येत आहे.

बीड शहरात 20 मे रोजी होणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा होणार आहे. त्यापूर्वीच ठाकरे गटाच्या शिवसेनेत पक्षअंतर्गत वाद उफाळून आला आहे. सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेतात. आपल्या कार्यालयात एसी, सोफा आणि फर्निचर करण्यासाठी देखील पदाधिकाऱ्यांकडून सुषमा अंधारे पैसे घेत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केले होते. एवढेच नव्हे तर त्यामुळे आपण अंधारे यांना दोन चापटा कानशिलात लगावल्या असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. या सगळ्यानंतर एका रात्रीत मातोश्रीवरुन आप्पासाहेब जाधव यांच्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बीडच्या संपर्कप्रमुखांवरही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

दुसरीकडे असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का ?, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे, अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचं काहीतरी टोकाचं भांडण झालं. त्या भांडणात मला मारहाण झाली वैगेरे ही माहिती चुकीची आहे. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे, असं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

चुलत बहिणीच्या लग्नासाठी बीएसएफ जवान सुटीवर घरी आला, पण नियतीने केला घात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जनता कर्फ्युचे पालन करण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन

March 9, 2021

जळगाव व्हेंटीलेटर घोटाळा : जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रारदाराने दिली सविस्तर फिर्याद !

December 29, 2021

ब्रेकिंग न्यूज : तरुणीच्या कथित लैंगिक शोषणासह भुसावळमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा ; आ. मंगेश चव्हाण यांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

December 18, 2023

कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? : तीरथ सिंह रावत

March 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group