TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तालुका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात !

तालुका व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालयाचे सुयश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2022
in क्रीडा, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य ,पुणे आणि जळगाव जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व इंदिरा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने शासकीय तालुकास्तरीय वयोगट 14/17/19 वर्षातील मुले/मुली व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव येथे आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ, सुरेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक ए.एस. पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंदसिंग यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून करण्यात आली अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील मॅडम होते. “हारने किंवा जिंकणे महत्वाचे नसून पूर्ण ताकदीने लढने महत्वाचे आहे,, असा संदेश सौ पाटील मॅडम यांनी खेळाडुंना दिले. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत धरणगाव तालुक्यातील सा.दा.कुडे माध्यमिक विद्यालय,आदर्श माध्यमिक विद्यालय, बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा , कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पी. आर. हायस्कुल, महात्मा फुले हायस्कुल , गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल ,या शाळेतील विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . या वेळी जिल्हा क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर, आश्विन पाटील सर ,फिलीप गावीत सर, आकाश बिवाल सर,जितेंद्र ओस्तवाल सर, एच.डी. माळी सर, एम डी परदेसी सर, वाय ए पाटील सर, अमोल सोनार सर, यांच्यासह शहरातील क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साई व्हॉलीबॉल क्लब धरणगावचे अध्यक्ष रवींद्र कंखरे, (म.पो.) सुमेर वाघरे , स्वप्नील भोलाने, गौरव भागवत, ईश्वर चौधरी, अनिकेत सोनवणे,वैभव भोलाने,बाळा चौधरी, आकाश कंखरे, यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी.परदेसी सर यांनी केले तर आभार डी.एन. पाटील सर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनसाठी सर्व शिक्षकांचे अभिनंदन व विजयी खेळाडूंना कौतुक संस्थेचे अध्यक्ष डी.जी.पाटील साहेब व सचिव मा. सि.के. पाटील साहेब यांनी केले.

निकाल

विजयी संघ:- (19 मुले) इंदिरा गांधी विद्यालय

(19मुली) विजयी संघ :- इंदिरा गांधी विद्यालय,

(17मुले) विजयी संघ :- इंदिरा गांधी विद्यालय,

(17 मुली) पी.आर. हायस्कुल

(14 मुले ) इंदिरा गांधी विद्यालय

(14 मुली) इंदिरा गांधी विद्यालय

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
Next Post

राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी ; इंदूरमध्ये येताच बॉम्बने उडवून देण्याचे पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ विकासाने तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही, कोरोनाने आपल्याला धडा दिलाय : मुख्यमंत्री

May 4, 2021

भुसावळात एकाच रात्री बाजारपेठेतील 4 दुकाने फोडली !

September 21, 2022

TET पेपरफुटी प्रकरण : आयुक्त सुपेंच्या घरी आणखी सापडली २ कोटीची रोकड आणि सोनं !

December 20, 2021

नवाब मलिकांना आणखी एक धक्का : मुलाला ईडीच समन्स

February 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group