TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीडीएफ मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in अमळनेर, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षक लोकशाही आघाडी मुंबई या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात खुल्या गटात रंजना राजेंद्र ढवळे न्यू पनवेल यांच्या कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती या निबंधाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे

सुजाता हनमघर मुंबई यांच्या ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे द्वितीय तर रवी पाटील ( प्रतिभाग्रज ) डोंबिवली यांच्या भ्रष्टाचार निर्मुलन काळाची गरज या निबंधाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर अण्णा अभंग अहमदनगर, निमिषा जाधव सिंधुदुर्ग, ईश्वर महाजन-अमळनेर व ज्ञानेश्वरी धांडे -जळगाव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

तसेच इयता नववी ते बारावी या विधार्थी गटात प्रेरणा प्रकाश परदेशी मालेगाव यांच्या वृक्षसंवर्धन काळाची गरज या निबंधाला प्रथम क्रमांक मिळाला असून वैष्णव कैलास वाढेकर जालना यांच्या कोरोनमुळे बदललेलं जग यांना द्वितीय तर लक्षणा कदम मुंबई यांच्या माझी आवड विज्ञान की कला तृतीय क्रमांक मिळाला आहे तर सुवर्णा महाजन-जळगाव, वैष्णवी बावस्कर-पनवेल, आर्या गडकर-डोंबिवली, प्रतीक सुडके-नाशिक, साक्षी गवळी निफाड, शोभा बारला-डहाणू , कोमल गोरुले-रत्नागिरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेसाठी दोन्ही गटात मिळून तीनशेहून अधिक निबंध प्राप्त झाले होते. शिवाजी कुलाल,आश्विनी पवार,दत्तात्रय पवार व गणेश हिरवे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिल्याचे हिरवे यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या विविध स्पर्धा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

वेबपोर्टल असोसिएशन अमळनेर तालुकाध्यक्षपदी पत्रकार ईश्वर महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026

नांदेड येथे क्रिकेट स्पर्धेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

October 30, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२३ !

October 13, 2023

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शहरात धान्य वाटप !

June 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group