TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘टीम इंडियाच्या खेळाडूंना ‘झोपेचं औषध’ द्यावं लागेल’ : शोएब अख्तर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. जर पाकिस्तानला भारतावर विजय मिळवायचा असेल तर त्याला टीम इंडियाच्या खेळाडूंना ‘झोपेचं औषध’ द्यावं लागेल, असं शोएबने म्हटलंय.

‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज भारत आणि पाकिस्तान दुबईत एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाला शुभेच्छा देतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भारताविरुद्धच्या या सामन्यासाठी एक खोचक सल्ला संघाला दिला आहे. शोएब अख्तर म्हणाला, सगळ्यात आधी भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या. विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून रोखा आणि तिसरा असा प्रयत्न करा की महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला येणार नाही. मी तुम्हाला सांगतो की तो जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे आणि सध्या चांगलाच फॉर्मात आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

यानंतर शोएब अख्तरने काही गंभीर मुद्द्यावरही चर्चा केली आहे. त्याने पाकिस्तानच्या सलामी फलंदाजांना सल्ला दिला की त्यांनी धमाकेदार सुरुवात करावी. स्पोर्ट्सकीडासोबत बोलताना त्याने सांगितलं की सलामीच्या फलंदाजानी कमीतकमी डॉट बॉल खेळायला हवेत. त्याचबरोबर गोलंदाजांना सल्ला देत तो म्हणाला की बचावात्मक खेळी करतानाच अधिक आक्रमक होत गोलंदाजी करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
क्रीडा

जळगाव बंगाली क्रिकेट टूर्नामेंट ‘चॅलेंज ट्रॉफी’ पर्व ५ : २९, ३० नोव्हेंबरला भव्य आयोजन

November 29, 2025
Next Post

पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ; जिल्ह्याला मिळाले ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात पोलीस स्मृती दिनानिमित्त प्रतिमा पूजन

October 21, 2021

गणेशपूर येथील बिबट्याच्या हल्ल्यात मयत रिंकेश मोरेच्या कुटुंबियांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते मंजूर २५ लाखांपैकी १० लाखांची मदत सुपूर्द !

September 16, 2024

महाराष्ट्राच्या मदतीला आंध्र प्रदेश धावलं, ३०० व्हेंटिलेटर्स देणार

April 25, 2021

बीएचआर ठेवीदाराची ठेव रक्कम तहसिलदारमार्फत वसुलीचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे आदेश

March 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group