TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टेम्पो आणि मॅजिकची समोरासमोर धडक ; पती-पत्नीसह ५ जण ठार, ३ गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) टेम्पो व मॅजीकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना भोकर-नांदेड रस्त्यावर सीताखांडी घाटात सोमवारी दुपारी घडली.

नेमकं काय घडलं !
भरधाव वेगात नांदेडकडे येणारा टेम्पो व नांदेडकडून भोकरकडे येणारी टाटा मॅजीकची भोकर-नांदेड रस्त्यावर सीताखांडी घाटात समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मयतांमध्ये भुलाबाई गणेश जाधव (वय ४५, रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर), संदीप किशनराव किसवे (वय २६, रा. हळदा, ता. भोकर), संजय इरबा कदम (वय ४८, रा. हिमायतनगर), बापूराव रामसिंग राठोड (वय ५७, रा. पाकीतांडा, ता. भोकर) आणि अनुसया बाई राठोड यांचा तर जखमींमध्ये परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी), कैलास गणपत गडमवार (रा. सिरंजणी, ता. हिमायतनगर), मंगेश गोविंदराव डुकरे (वय २२, रा. लहान, ता. अर्धापूर) आणि देवीदास गणेश जाधव (रा. पोटातांडा) यांचा समावेश आहे.

READ ALSO

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

मृतांना काढण्यासाठी वाहनाचा पत्रा कापावा लागला !
जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक अनंत चव्हाण, वैद्यकीय अधिकारी सागर रेड्डी किनीकर, वैद्यकीय अधिकारी व्ही. सी. थोरवट, मयूरी कलटवार यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविले. अपघात इतका भयंकर होता की, मॅजिकमधील मृतांना काढण्यासाठी पत्रा कापावा लागला. या अपघातातील काही गंभीर जखमींना घटनास्थळाहूनच नांदेडला रवाना करण्यात आल्याने, मयत व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पती-पत्नीचाही मृत्यू !
या अपघातातील मयतांमध्ये बापुराव रामसिंग राठोड आणि अनुसयाबाई बापुराव राठोड या पती- पत्नीचा समावेश आहे. यापैकी बापुराव यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर अनुसयाबाई यांना गंभीर अवस्थेत उपचारार्थ नांदेड येथे हलविले होते. नांदेड येथे त्यांना मयत घोषित केले. या दुर्घटनेमुळे राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

विद्यार्थिनींना पाय चेपायला लावायची, डबाही फस्त करायची ; वादग्रस्त मुख्याध्यापिका निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या.. आजचा सोने चांदीचा भाव !

February 5, 2022

शिवस्वराज्य दिन साजरा न झाल्याबाबत सरपंच व उपसरपंचांना पदावरून हटविण्यात यावे ; धरणगाव प.स. गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी !

June 10, 2022

ऑलम्पिंक स्पर्धेकरीता भारतीय खेळाडूंना प्रोत्साहनासाठी ‘ऑलम्पिंक जागरण’ उपक्रमाचे आयोजन

July 14, 2021

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group