TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑलम्पिंक स्पर्धेकरीता भारतीय खेळाडूंना प्रोत्साहनासाठी ‘ऑलम्पिंक जागरण’ उपक्रमाचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टोकीयो येथे आयोजित ऑलम्पिंक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडू व महाराष्ट्रातील १० खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरिता तसेच जिल्ह्यात खेळाविषयी वातावरण निर्मिती व्हावी, याकरिता २३ जुन ऑलम्पिंक दिनाचे औचित्य साधून २३ जुन ते २३ जुलै, २०२१ या कालावधीत विविध कार्यकमांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी दिली आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविद्यालय, रावेर व जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ऑलम्पिंक जागरण हा उपक्रम १५ ते २० जुलै, २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या उपक्रमात मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी १५ जुलै रोजी मारुती आडकर, ऑलम्पिंक वीर, कुस्ती, १६ जुलै रोजी श्री. हेमंत डोणगावकर, आंतरराष्ट्रीय खेळाडु व मार्गदर्शक, १७ जुलै रोजी श्रीमती कविता राऊत, ऑलम्पिंक ॲथलेटीक्स, १८ जुलै रोजी श्री. नवनाथ फरताडे, वर्ल्ड चॅम्पियन शुटींग, १९ जुलै रोजी डॉ. श्री. प्रदीप तळवेलकर, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तर २० जुलै रोजी श्री. योगेश दानवे, कॉमनवेल्थ मेडलीस्ट, ज्युदो हे माजी ऑलम्पिंक खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पुरस्कारार्थी त्या त्या दिवशी सकाळी ८ ते १० या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमात ऑनलाईन झूम ॲप, यु टयुब लाईव्ह या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग घेता येणार आहे. सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://chat.whatsapp.com/C7TbBnkrzKWChZdL16OJlD व https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfBOyficScdqWkfUnq3v76pJdhmMfY66BQSbWofBr3ydPaIgQ/viewform?usp=sf_link लिंकवर नोंदणी करुन व्हॅटसॲप ग्रुपला जॉइन होणे गरजेचे आहे. कार्यक्रमात सहभागींना वैयक्तीक माहिती भरुन उपक्रमात सहभागी होवून ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्रही प्राप्त करता येणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन १५ जुलै रोजी प्रा. ई. वायुनंदन, कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे हस्ते ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन मिलिंद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती इच्छुकांनी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ८ खेळाडूंची ८ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धेसाठी निवड

November 9, 2025

संतापजनक ! मावस भावानेच बहिणीवर केला अत्याचार ; दागिनेही लुटले

February 24, 2022

जळगाव : इनर व्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासह नेत्रतपासणी

July 25, 2024

असभ्य वर्तन भोवले : रावेर पोलिस ठाण्यातील कर्मचारी निलंबित !

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group