TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात

जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

vijay waghmare by vijay waghmare
June 28, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.२८ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. त्याचे उद्घाटन कॅरम खेळून झाले. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, शिवछत्रपती पारितोषिक विजेते आयशा खान, योगेश धोंगडे व संदिप दिवे यांच्यासह सहा टिमचे सहा संघ मालक उपस्थित होते. जिल्ह्यातील एका संघात पाच खेळाडू असे सहा संघ मिळून ३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यासाठी प्रमुख पंच म्हणून पुणे येथील रहिम खान काम पाहत आहे. मकरा चॅलेंजर संघाचे संघ मालक युसुफ मकरा, आयकॉन खेळाडू सय्यद मोहसीन, नशिराबाद लायन संघाचे संघ सुपडू चौधरी, आयकॉन खेळाडू संदिप दिवे, क्रीडागृहाचे संघ मालक अमिर शेख तर आयकॉन खेळाडू शेख रईस, सालार किंग संघाचे मालक रेहान सालार, आयकॉन खेळाडू अताउल्ला खान, आप्पासाहेब महापुरुष संघाचे मालक ॲड. रवींद्र कुलकर्णी आयकॉन खेळाडू योगेश धोंगडे तर श्रीयुत्तम हर्बल रायडर संघाचे मालक रंगनाथ पाटील आयकॉन खेळाडू नईम अन्सार आहेत.

संघ मालकांचे प्रतिनिधी म्हणून अॅड. रविंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांचे विशेष कौतूक केले. सय्यद मोहसीन यांच्या परिश्रमामुळे ही स्पर्धा अगदी कमी कालावधीत जळगावात होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिल जोशी म्हणाले की, खेळ, खेळाडूंसाठी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय अतूल जैन यांच्यासह जैन उद्योग समूह नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यातून अनेक खेळाडू घडत असतात. त्यांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळेच मन लावून खेळ, खेळता येतो असे त्यांनी सांगितले.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

सर्व संघ मालक व खेळाडूंनी यात सहभाग नोंदविला याबद्दल अरविंद देशपांडे यांनी अभिनंदन करीत सांगितले की, जळगाव कॅरम लिग – 2025 ही स्पर्धा पुढे आणखी विस्तारीत स्वरूपात अधिक चांगल्या आयोजनासह घेता येईल अशी ग्वाही दिली. सय्यद मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 29 जून ते 5 जुलै 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी येथे GPS मित्र परिवारतर्फे वृक्षारोपण !

July 3, 2024

धक्कादायक : भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून विनयभंग

January 5, 2022

चिंताजनक : महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधित रुग्ण पुन्हा वाढले !

January 12, 2022

जळगाव तालुका भाजपा वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. पंकज इंगळे यांची निवड !

November 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group