TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोलापुरात वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पोलिसाला चिरडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा (वृत्तसंस्था) वाळू वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोने मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं. या घटनेत पोलीस कर्मचारी जागीच गतप्राण झाला. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

सोलापूर जिल्ह्यातील गोणेवाडी- शिरशी (ता. मंगळवेढा) मार्गावर ही घटना घडली. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोलनकर (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोकअदालत असल्याने सोलनकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला त्यांनी हात केला असता टेम्पोचालकाने गाडी थेट त्यांच्या अंगावर घालून चिरडले. यात गंभीर जखमी होऊन ते जागीच गतप्राण झाले. याप्रकरणी पोलिसांनी चालक रणजीत महादेव सुडके, सागर तानाजी मासाळ व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले २८,३२६ कोरोनाबाधित, २६० रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : अनिल पगारियाचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

February 25, 2021

नवऱ्याला भरपूर दारू पाजत झोपवले, नंतर बायकोचा प्रियकरासोबत अश्लील खेळ…तेवढ्यात त्याचे डोळे उघडले आणि घडलं भयंकर !

April 3, 2023

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम

November 30, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 जून -14 जून 2026

June 7, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group