TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव पी.आर.हायस्कूलच्या दहा एनसीसी कॅडेट्सना मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2023
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर.हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या दहा विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षासाठी मानाची मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली असून या शिष्यवृत्तीचे वितरण १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन कमांडींग ऑफिसर कर्नल पवन कुमार यांच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रीय छत्रसेनेच्या अमरावती ग्रुप मधून सिनिअर व ज्युनिअर डिव्हिजन मधून २१ कडेट्सना ही शिष्यवृत्ती मिळाली असून त्यापैकी जळगाव जिल्ह्यात १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या कार्यक्षेत्रात ज्युनिअर डिव्हिजन आणि विंगमधून १३ विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली असून पी.आर.हायस्कूलच्या ४ जे.डी कॅसेट्सना व ६ मुलींना हा सन्मान जाहीर झाला आहे. दरवर्षी मुख्यमंत्री शिष्यवृत्ती मिळवण्याचा बहुमान पी.आर.हायस्कूलने कायम ठेवला आहे. भाग्यश्री सोनवणे,पुष्पा महाजन,कोमल माळी,दिपाली माळी,सलोनी चव्हाण, पलक कुमट,विशाल बंशी,स्वप्नील सोनवणे,भूषण कासार आणि ज्ञानेश लोहार या दहा कॅडेट्सची राष्ट्रीय छात्र सेनेत प्रतिष्ठेच्या असलेल्या शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

छात्रसेनेतील गुणवत्ता,शालेय गुणवत्ता,खेळ,समाज सेवा,सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमातील सहभाग,विविध स्पर्धा,साहसी कार्य,नेतृत्व गुण आदी गुणांचे मूल्यमापन करून ही निवड केली जाते. या कॅडेट्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पवन कुमार ,सुभेदार मेजर प्रेम सिंग यांनी कॅडेट्सचे विशेष अभिनंदन केले आहे. या कॅडेट्सना शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, एनसीसी चिफ ऑफिसर डी.एस. पाटील, मेजर अरुण वळवी,कैलास चौधरी, विनोद हडप,गौरव निमजे यांचे मार्गदर्शन मिळाले.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा
पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी,उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे,सचिव डॉ.मिलिंद डहाळे संचालक अजय पगरिया, मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा सपकाळे ,पर्यवेक्षक कैलास वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बापू शिरसाठ,धनराज चौधरी,,उमाकांत बोरसे,गणेश सिंह सुर्यवंशी, प्रदीप असोदेकर, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

पुणे हादरले : दिराने मध्यरात्री आईसह दोन मुलांना खून करून जाळले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोबाईलच्या तळाशी असलेल्या होलचा उपयोग तरी काय ? ; जाणून घ्या.. कोणत्या कामासाठी होतो वापर

December 19, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, मंगळवार २९ मार्च २०२२ !

March 29, 2022

डॉन दाऊदच्या लोटेतील जागेची १ डिसेंबर रोजी होणार लिलाव

November 24, 2020

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनातर्फे मदतीचा हात !

March 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group