TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगांव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला २५ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

vijay waghmare by vijay waghmare
November 25, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दिनांक २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता एकूण १५ नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण १५ संघांचा सहभाग असून यात दि. २५ नोव्हेंबरला भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर यांचे दानव, दि.२६ नोव्हेंबरला इंदाई फाऊंडेशनचे पालखी, दि. २७ नोव्हेंबरला खान्देश लोकरंग बहुउद्देशीय संस्था, नगरदेवळा, ता.पाचोरा यांचे जुगाड द गोळायुग, दि. २८ नोव्हेंबरला कै.अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगावचे येसूबाई, दि. २९ नोव्हेंबरला जननायक थिएटर्स, जळगावचे गुंता, दि.३० नोव्हेंबरला नाट्यरंग बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांचे घर केलंय, दि. १ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी पतसंस्था लि. दीपनगर यांचे तांडा ऊसतोडीचा, दि. २ डिसेंबरला नाट्यभारती इंदूर यांचे काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक, दि. ३ डिसेंबरला लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, नाशिक विभाग, शाखा धुळे यांचे ऐश्वर्या ब्यूटी पार्लर, दि. ४ डिसेंबरला नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांचे मारुतीची जत्रा, दि. ५ डिसेंबरला रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांचे पुन्हा एकदा, दि. ६ डिसेंबरला समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे, ता.एरंडोल, जि.जळगाव यांचे झेंडा रोविला, दि. ७ डिसेंबरला सिध्दांत बहुउद्देशीय संस्था, धुळे यांचे बिफोर द ट्रेन लिव्हज्‌, दि. ८ डिसेंबरला स्व.यमुनाबाई बाबूराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव बु।।, ता.पाचोरा यांचे आवर्त, दि. ९ डिसेंबरला विश्वात्मा प्रतिष्ठान यांचे आगंतुक ही नाटके सादर करण्यात येणार आहेत.
जळगांव जिल्ह्यासह धुळे व इंदूर येथील नाट्यसंघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित देवून, हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThe 64th Amateur Marathi State Drama Competition will begin from November 25 in Jalgaon.

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिबट्याने चिमुकल्याची पकडली मान ; लेकरासाठी बाप भिडला निडरपणे…जाणून घ्या, पुढे नेमकं काय घडलं !

January 22, 2022

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा !

April 27, 2021

विधान परिषदेच्या निकालानंतर धरणगावात महायुतीतर्फे आनंदोत्सव साजरा !

July 15, 2024

कुरीअर देण्याच्या बहाण्याने अपार्टमेंटमध्ये शिरला चोरटा ; सोन्यासह रोकड लंपास !

October 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group