TheClearNews.Com
Saturday, May 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉम्बस्फोटने काबूल हादरले ; माध्यमिक शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

काबुल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील (Kabul) माध्यमिक शाळेत आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत २० हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत ती हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या ठिकाणी आहे.

अफगाणिस्तानची राजधानी आज तीन बॉम्बस्फोटांनी हादरली. काबुल पश्चिमेच्या भागातील शाळेमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले. पहिला स्फोट मुमताज एज्युकेशनल सेंटरजवळ झाला. दुसरा स्फोट अब्दुल रहीम शहीद हायस्कूलच्या समोर झाला. स्फोट झाला त्यावेळी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. या घटनेत २० हूनअधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विद्यार्थी स्कूल बसद्वारे शाळेतून बाहेर पडत असताना स्फोट करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना आणि इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. शिया हजारा समुदाय मोठ्या संख्येनं असलेल्या ठिकाणी हे स्फोट झाले आहेत. माध्यमिक शाळेत तीन स्फोट झाल्याची माहिती आहे. खलिद जर्दन या काबुल कमांडरच्या प्रवक्त्यानं काही जणांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता मिळवल्यानंतर देशाला सुरक्षित केलं असल्याचा दावा केला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांनी इस्लामिक स्टेटसकडून हल्ले वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट सक्रीय झालं आहे. दहशतवादी संघटना शिया समुदायाला निशाणा बनवत आहे. शिया मुस्लीम समुदायाच्या मशिदीवर हल्ले केले जात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य महत्वाचे : विकास गिरासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बुलढाणा अपघात : पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी दाखल ; मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन, जखमींची विचारपूस !

July 1, 2023

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026

मोठी बातमी : धरणगाव नगरपालिका निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर !

June 13, 2022

जिल्हा कॉटन फेडरेशन व सहकारी बोर्डाच्या संचालकपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड !

February 10, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group