TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना कारकून महिलेस रंगेहात पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) महात्मा फुले विकास महामंडळाने मंजूर केलेल्या कर्जाचा धनादेश लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिक छाया विनायक पवार यांना यांना अटक करण्यात आली. सामाजिक न्यायभवन येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

पवार या नासर्डी पूल परिसरातील महात्मा फुले विकास महामंडळात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचे नावे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे व्यावसायिक कर्जासाठी ५ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यानुसार मुलास दोन लाख १६ हजाराचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र रक्कम न मिळाल्याने तक्रारदारने संशयित महिलेची भेट घेतली असताना तिने कर्जाच्या रक्कमेचा धनादेश मुलाच्या बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात तीन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोडी होवून हा व्यवहार दोन हजार रूपयांवर निश्चित करण्यात आला होता.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

मात्र, याबाबत तक्रारदाराने एसीबीत धाव घेतली. एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि.१२) सापळा लावून संशयित महिलेस दोन हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधिक्षक माधव रेड्डी व उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक विश्वजीत जाधव हवालदार प्रणय इंगळे, ज्योती शार्दूल, अंमलदार अनिल गांगुर्डे, चालक परशूराम जाधव आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

गजानन तौर खून प्रकरणात तीन संशयित आरोपींना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साक्षगंध सोहळा आटोपून परतणाऱ्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू !

November 17, 2023

पत्नीसह तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल !

August 23, 2023

८४ वर्षांच्या आजोबांची कमाल ! १० महिन्यांत तब्बल ११ वेळा घेतली करोनाची लस !

January 6, 2022

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान !

August 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group