TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन दिवसांवर लग्न, पाहुणे आले, लगबग सुरु होती…अंगाला हळद लागण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) तीन दिवसानं लग्न, मित्र, नातेवाईकांना मोठ्या आनंदाने पत्रिका वाटल्या, घरात पाहुणे आणि लग्नाची लगबग सुरु असतानाच अघटीत घडलं आणि लग्नघरात शोककळ पसरली. ज्या घरात नवरदेवासह कुटुंबियांच्या आनंदाला उधाण आले होते, त्याच घरावर आता शोककळा पसरली आहे. तळोदा तालुक्यातील बोरद येथील चेतन (किसन) कोळी (वय २२) या भावी नवरदेवाचा गुरुवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला.

बोरद येथील चेतन कोळी याचा विवाह २९ मे रोजी शिंदखेडा येथील एका मुलीसोबत विवाह निश्चित झाला होता. चेतन नोकरीनिमित्त अहमदाबाद येथे वास्तव्यास होता. लग्नानिमित्त काही दिवसांच्या रजेवर तो घरी येथे आला होता. लग्नाचा उत्साहामुळे तो व घरचे सर्व खूष होते. अगदी चेतन स्वतः लग्नाच्या पत्रिका गावात वाटप करून प्रत्येकास आग्रहाने आमंत्रित करीत होता.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मात्र गुरुवारी दुपारी ३ वाजता तो बाथरूममध्ये काही तरी काम करत असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली व तो त्याच ठिकाणी खाली कोसळला. त्याचा आवाज झाल्याने जवळ असलेल्यांनी जाऊन बघितले असता तो अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. कुटुंबीय व मित्रांनी लगेच शहादा येथे खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचे निश्चित झाले. परंतु शहाद्या पोहोचण्याआधी रस्त्यातच चेतनचा मृत्यू झाला. ज्या घरातून लग्नाचं वऱ्हाड निघणार होते, त्याच घरातून अंत्ययात्रा निघाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, दि. २५ मे रोजी बाथरूममध्ये विद्युत बोर्डमध्ये बिघाड झाल्याने चेतन ते दुरुस्ती करत असताना त्याला अचानक विजेचा धक्का लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. चेतन हा तीन बहिणींचा एकच भाऊ असून आईचा एकमेव आधार होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

जामनेर : संरक्षणासाठी झोपाळ्याला बांधलेला रुमालच बाळाच्या मृत्यूसाठी ठरला कारणीभूत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मात्र मोर्चे काढण्यात मग्न : देवेंद्र फडणवीस

May 31, 2021

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास १० सप्टेंबरपर्यंत मुदत

August 27, 2021

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; मेहुणबारे पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

March 19, 2022

चाळीसगावच्या उपअभियंत्याला चार लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये अटक !

September 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group