TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बातमी तशी जुनी पण… या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

vijay waghmare by vijay waghmare
November 29, 2024
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

जळगाव (प्रतिनिधी) : आजच्या काळात सोशल मिडीयाचे महत्व अधोरेखित होत असले तरी वृत्तपत्रात छापून येणारी बातमी ही आजही विश्वासार्ह मानली जाते. वृत्तपत्रातील बातमी मग ती कितीही जुनी असली तरी तिची महत्ता कालातीत आहे. ही बातमी एखाद्याचे आयुष्य घडवते तसेच ती एखाद्याचे आयुष्य रसातळालाही नेऊ शकते. यावर भाष्य करणारे नाटक आज (दि.२९) महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर होणार आहे.
हे नाटक माणसाच्या सनातन वृत्तीवर भाष्य करणारे नाटक आहे. माणसामाणसातील संघर्ष हा अपरिहार्य आहे. मग तो कुठल्याही कारणांनी असो. संघर्षाशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. प्रा.पुरुषोत्तम सरपोतदार उच्चभ्रू साहित्यिक व समाजातील अग्रगण्य व्यक्तिमत्व व अतिसामान्य असणारा अनिकेत यांच्यातील संघर्ष या नाटकात आहे. नीती – अनीती विचार न करता केलेले कार्य व त्यात होरपळला जाणारा सर्वसामान्य माणूस यांच्यातील संघर्ष वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या माध्यमातून मांडत प्रसंगागणिक उत्कंठा वाढवणारे हे नाट्य आहे.
या नाटकाचे लेखक डॉ.हेमंत कुलकर्णी असून, दिग्दर्शन अपूर्वा कुलकर्णी यांचे आहे. यात ऋषिकेश धर्माधिकारी व अम्मार मोकाशी यांच्या भूमिका असून, नाटकासाठी नेपथ्य रसिका कुलकर्णी, प्रकाशयोजना लेखराज जोशी, पार्श्वसंगीत आशिष राजपूत, रंगभूषा योगेश शुक्ल, वेशभूषा हर्षल पवार यांची आहे. किरण म्हस्के, प्रसाद कौतिकवार, बापू महाले यांची रंगमंच व्यवस्था आहे. नाटकासाठी तिकीट दर रु.१५ व रु.१० असून, जळगावकर रसिकांनी या नाटकास उपस्थिती देत या नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सादरकर्ती संस्था रंगशाळा जळगाव तर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

प्रतापराव पाटील यांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी ; निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा लोकसेवेत सक्रिय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी कोर्टाने कोणताही आदेश देऊ नये ; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

May 19, 2022

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

September 12, 2025

गजकेसरी स्टीलतर्फे जिल्यात पहिल्यांदा फॅमिली फेस्ट कार्यक्रम !

June 13, 2024

धरणगावात ‘ओबीसी आरक्षण बचाव’ समितीची बैठक ; शुक्रवारी महामेळाव्याचे आयोजन !

October 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group