TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकृतीचा कळस ! मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम, पकडल्यावर सांगितले हैराण करणारे कारण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बंगळुरू (वृत्तसंस्था) मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम (Condom) टाकणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police)अटक केली आहे. देवदास देसाई असं आरोपीचं नाव आहे. येशूचा संदेश देण्यासाठी आपण हे करत असून त्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. जवळपास वर्षभरापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

प्रत्येक वेळी चकवा देऊन निघून जायचा

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार ६२ वर्षीय आरोपी देवदास देसाई हा मंगळुरूमधील अनेक मंदिरांमध्ये जाऊन असे कृत्य करून आला आहे. बऱ्याच काळापासून पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र तो नेहमीच पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार होत असे. गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी कोरज्जाना कट्टे गावातील एका मंदिरातील दान पेटीमध्ये वापरलेला कंडोम टाकल्याची घटना घडली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान अखेर आता तो पोलिसांच्या जाळ्यात पोहोचला आहे.

अशा प्रकारची घटना घडल्यानंतर पोलिसांनी मंदिर आणि आसपासच्या परिसरातील कॅमेरे तपासले. जेव्हा अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यामध्ये आरोपीचा चेहरा दिसून आला. त्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीमध्ये देवदास देसाई याने त्याने अशाप्रकारे अनेक मंदिरांना अपवित्र केल्याचे कबुल केले होते. आरोपीने सांगितले की, त्याने एकूण १८ मंदिरांमध्ये असं विकृत कृत्य केलं आहे. मात्र यापैकी केवळ पाच मंदिरांकडून पोलिसांना तक्रारी मिळाल्या होत्या.

म्हणून दानपेटीत टाकायचा कंडोम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जबाबामध्ये सांगितले की, मंदिरांमध्ये तो यासाठी कंडोम फेकायचा जेणेकरून ती अपवित्र होऊन लोक आपल्या धर्माकडे आकृष्ट व्हावेत, हा त्याचा हेतू होता. केवळ मंदिरच नाही तर मशिदी आणि गुरुद्वारामध्येही त्याने अशाप्रकारे कंडोम फेकले होते. दरम्यान, केलेल्या कृत्याचा आरोपीला कुठलाही पश्चाताप नाही आहे. त्याने सांगितले की, तो केवळ येशूच्या शिकवणीचा प्रसार करत होता. आरोपीने सांगितले की, बायबल सांगते की येशूशिवाय अन्य कुणीही ईश्वर नाही आहे. तसेच अशुद्ध वस्तू ह्या अपवित्र ठिकाणीच टाकाव्यात म्हणून मी कंडोम मंदिरांमध्ये फेकत असे, असेही त्याने सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Karnataka_Police

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

चोपड्यात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांशी हुज्जत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रात्री गॅसचे बटन सुरूच राहिले, पहाटे भीषण स्फोट ; तीन जखमी !

September 29, 2023

बायको आणि वडील दिसले नको त्या अवस्थेत ; नंतर मुलाचाच असा काढला काटा

March 15, 2022

१३ वर्षानंतर घरी परतला… पत्नीने केले होते लहान भाऊसोबत लग्न !

January 13, 2022

जळगावातील सोन्याच्या दुकानात चोरट्याची चोरी; गुन्हा दाखल

November 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group