TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीज वितरणच्या अधिकार्‍यांना खुर्चीला बांधले, आ. मंगेश चव्हाण यांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2021
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबील तोडणी संदर्भात संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव येथील अधिकार्‍याला चक्क खुर्चीला बांधल्यानंतर खळबळ उडाली.दरम्यान, एमआयडीसी पोलीसांनी याप्रकरणी आ. मंगेश चव्हाण यांच्यासह काही शेतकऱ्यांनाही अटक केली आहे.

याबाबत महिती अधिक अशी की, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून आज शुक्रवार २६ मार्च रोजी वीज वितरणच्या जळगाव येथील एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात धडक दिली. याप्रसंगी त्यांनी रूद्रावतार धारण करत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. तसेच त्यांच्या सोबत अनेक शेतकर्‍यांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र अधिकार्‍यांनी आपण कार्यवाही करत असल्याचे उत्तर दिले. तालुक्यातून गेल्या आठ दिवसात तब्बल सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दलही त्यांनी जाब विचारला होता. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेख यांना खूर्चीला बांधलेल्या अवस्थेतच कॅबिनमधून मुख्य कार्यालयाच्या आवारात आणले होते, वेळीच एमआयडीसी पोलीसांनी दखल घेतल अधिक्षक अभियंता यांची सुटका केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांना अटक केली आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात २८ ते ३० मार्च या कालावधीत विशेष निर्बंध ; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ८५ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

June 29, 2021

1xbet Alto Pronóstico Apuestas Deportivas Pago Rápido

November 14, 2022

जळगाव जिल्ह्याचा पारा 43 अंशावर !

April 25, 2025

धरणगाव शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group