TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या खासगी ठेकेदाराला शेअर मार्केटच्या नावाने पावणेतीन कोटींचा गंडा !

सुरुवातीला एक हजार रुपयांचा मोबदला देत केला विश्वास संपादन !

vijay waghmare by vijay waghmare
November 29, 2024
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत सुरुवातीला एक हजार रुपयांचा मोबदला दिला. त्यातून विश्वास संपादन करीत नंतर मात्र खासगी ठेकेदाराला पावणेतीन कोटी रुपयात गंडविले. ही घटना दि. २६ जून ते दि. २६ नोव्हेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर येथील खासगी ठेकेदारांना एका व्हाटसअॅप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने अॅड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. एका अॅप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे अमिष दाखविल्यानंतर या ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा म्हणून त्यांच्या खात्यावर जमा केला. त्यातून विश्वास संपादन करीत त्यांना अधिकची रक्कम गुंतविण्यास सांगितली. मात्र नंतर ते रक्कम गुंतवत गेले, मात्र त्यांना कोणताही नफा दिला नाही की मुद्दलही परत दिली नाही. दि. २६ जूनपासून ठेकेदाराच्या संपर्कात असलेल्या सायबर ठगांनी त्यांना रक्कम गुंतविल्यास सांगितली, ते त्या पद्धतीने रक्कम गुंतवत गेले.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

तब्बल पाच महिने हा प्रकार सुरू होता, परंतु त्यानंतर कोणताही मोबदला मिळत नव्हता. या पाच महिन्यात वेळोवेळी ठेकेदाराने रक्कम गुंतविल्याने त्यांच्या हातची २ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम गेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजय गर्ग व रितू वोरा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

शेअर ट्रेडिंग, विमा, वीज बिल यासह वेगवेगळ्या कारणांनी सायबर ठग संपर्क साधून अनेकांची फसवणूक झाल्याच घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये लाखात होणारी फसवणूक आता कोटींमध्ये पोहचली आहे. या पूर्वी जिल्ह्यात दोन वेळा एक कोटींपेक्षा अधिक रकमेमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर आता तर थेट २ कोटी ७२ लाखांमध्ये फसवणूक झाली असून एकाच जणाची एका वेळी होणारी ही सर्वात मोठी फसवणूक ठरली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

दहिवद येथे भरदिवसा पाच घरे उघडून सव्वासात लाखाचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 फेब्रुवारी 2026 !

February 26, 2026

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ३० जून २०२३ !

June 30, 2023

जळगाव नेहरू युवा केंद्राच्या ‘युवा उत्सवात’ युवांनी केली धमाल !

March 5, 2023

शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या ; शिक्षक भारती संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

March 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group