TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : सावदा-चिनावल परिसरातील सुकी नदीच्या पात्रात आढळले २२ मृत बैल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2022
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन’ या आजाराने धुमाकूळ घातलेला असतानाच रावेर तालुक्यातील सावदा व चिनावल परिसरातील सुकी नदीच्या पाण्यात शुक्रवारी (दि. १६) सकाळी २२ मृत बैल वाहून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी धाव घेत २२ बैलांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढून त्यांचे दफन केले. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार निर्दयीपणे वाहतूक करत असतांना २२ बैल मयत झाल्यामुळे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी अज्ञात व्यक्तीने नदीच्या पुलावरुन एखाद्या वाहनातून या बैलांना पात्रात फेकून दिले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही गुरांच्या गळ्याला फास लागल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. दरम्यान, या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करीही मोठ्या प्रमाणात होत असते.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

रावेर तालुक्यातील सावदा व चिनावल परिसरातून वाहणाऱ्या सुकी नदीच्या पाण्यात शुक्रवारी सकाळी काही आल्याचे दिसून आले. ग्रामस्थांना अनेक मृत बैल वाहून येताना दिसले. त्यांनी ही माहिती गावात देताच पंचक्रोशीतील अनेकांनी धाव घेतली. चिनावल येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. घटनास्थळी सावदा, खिरोदा व निंभोरा येथील पोलिस व पशूवैद्यकीय अधिकारीही पोहचले. नदीच्या पाण्यात वाहून येणारे २२ मृत बैल ग्रामस्थांनी मोठे दोर आणून ते नदीच्या पात्रात टाकून अनेकजण पाण्यात उतरले. मोठी कसरत करून एक-एक करीत ग्रामस्थांनी नदीपात्रातून २२ मृत बैल बाहेर काढले. याप्रकरणी पोलीस पाटील निलेश धनाजी नेमाडे (रा.चिनावल ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक ; पहूर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई येथे २६ जून रोजी डाक अदालतचे आयोजन

June 9, 2021

हाथरस येथील घटनेचा भुसावळ वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध !

October 2, 2020

महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही : ज्ञानदा कदम

July 5, 2021

अमळनेर : प्रियकराच्या मदतीने नणंदने केला भावजयीचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

September 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group