TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समता शिक्षक परिषदेमार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2020
in अमळनेर, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना अध्ययन-अध्यापन कसे करता येऊ शकते हे जाणून घेण्यासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षकांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव शाखेच्या वतीने करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व उपाय किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अध्यापनातील आव्हाने व उपाय यापैकी एका विषयावर शिक्षकांकडून निबंध मागवण्यात आले होते. सदर स्पर्धेला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद ही ‘गुणवत्ता हीच आमची मालमत्ता’ या ब्रिद नुसार शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. तसेच विद्यार्थ्यास आपला केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून सदर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संघटनेचे माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ व प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष मा सुर्यकांत गरुड, संघटनेचे राज्य पदाधिकारीण्यात धनराज मोतीराय तसेच रावसाहेब जगताप (विभागीय अध्यक्ष) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यशस्वी शिक्षकांना संघटनेमार्फत ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी बी.एन.पाटील(जिल्हाध्यक्ष माध्यमिक), प्रभावती बावस्कर(जिल्हाध्यक्षा प्राथमिक), प्रमोद आठवले,(जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग), छाया सोनवणे(जिल्हाध्यक्षा महिला विभाग), रणजीत सोनवणे(सरचिटणीस माध्यमिक), अजय भामरे(सरचिटणीस प्राथमिक), युवराज सोनवणे(जिल्हा कार्याध्यक्ष) व समस्त जिल्हा कार्यकारिणी जळगाव यांनी केले आहे.

READ ALSO

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

निबंध स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे –
माध्यमिक गट

प्रथम क्रमांक
1) संगीता सुकदेव सातव -माध्यमिक विद्यालय शेलवड तालुका बोदवड

द्वितीय क्रमांक
2) वर्षा आबासाहेब अहिरराव
-यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय मेहरुन जळगाव

3) तृतीय क्रमांक
ईश्वर रामदास महाजन
-महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर

उत्तेजनार्थ क्रमांक :एक
1)भाग्यश्री पंकज तळेले
-प्रगति माध्यमिक विद्यालय जळगाव

2) उत्तेजनार्थ क्रमांक दोन
श्रीमती मेघा अनिल पाटील
– श्रीमती पी ए सोढा मराठी सार्वजनिक हायस्कूल नवापूर जि. नंदुरबार
……………………………
प्राथमिक गट

प्रथम क्रमांक
1) सुरेंद्र प्रकाश बोरसे
-जि प प्राथमिक शाळा अंचळगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव

द्वितीय क्रमांक
2) गीता गौतमराव लढे (मदारे)
-जि.प.उ.प्राथमिक जलचक्र शाळा बोदवड ता.बोदवड

तृतीय क्रमांक
3) पल्लवी जगतराव शिंदे
– जि प प्राथमिक विद्यामंदिर कुसुंबे तालुका चोपडा जिल्हा जळगाव

उत्तेजनार्थ
दर्शना नथ्थु चौधरी
-जि प प्राथमीक शाळा शिरूर तालुका अमळनेर जिल्हा जळगाव

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
Next Post

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात ऑक्सिजनची कृतीम टंचाई करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई – पालकमंत्री

September 13, 2020

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026

धक्कादायक : कारमधून साडेतीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

January 17, 2023

आता आमची सत्ता आली, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल : गिरीश महाजन !

December 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group