TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थी नेता उमर खालिद यांची त्वरित सुटका करा- संविधान बचाव नागरिक कृती समितीची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव प्रतिनिधी । दिल्ली पोलिसांनी जी केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्यरत आहे. त्या दिल्ली पोलिसांनी जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद यांची बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायदा अंतर्गत अटक केली आहे. त्यांच्यावर लावलेले आरोप म्हणजे सीएए -एनआरसी या कायद्याच्या विरोधात भाषणाच्या वेळेस विद्यार्थ्यांना चिथावणी दिली होती. खालिद यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी संविधान बचाव नागरिक कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांनी करण्यात आली आहे.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

वास्तविक पाहता उमर खालीद हा विद्यार्थी नेता असून त्याने विद्यार्थ्यांसमोर कायद्याच्या चौकटीत आपले संविधानानुसार कर्तव्य स्पष्ट करून केंद्र शासन कशाप्रकारे हा कायदा आणू इच्छित आहे हे सांगितले होते. त्या घटनेच्या सात महिन्यानंतर उमर खालिद यास देशद्रोह कायद्याद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दमन करून केंद्र सरकारने त्यांचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावळण्यासाठी केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा गैरफायदा घेत आहेत. त्या कायद्याचा, दिल्ली पोलिसांचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे यांचा आम्ही संविधान बचाव नागरी कृती समिती जळगाव तर्फे निषेध करतो व केंद्र शासनाला जिल्हाधिकारी जळगाव मार्फत विनंती करतो की खालीद उमर याची त्वरित सुटका करण्यात यावी.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांना सदरचे निवेदन शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, आंबेडकर वादी चळवळीचे मुकुंद सपकाळे, मुस्लिम मणियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख ,कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद, मराठा सेवा संघाचे राम पवार व बुलंद छावा संघटनेचे प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना केंद्र शासनाला कळविण्यात येतील असे आश्वासन दिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
Next Post

अमळनेरात वडीलांच्या स्मरणार्थ उपलब्ध करून दिली ॲम्बुलन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

September 15, 2021

इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका : नाना पटोले

July 8, 2021

भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात : शिवसेना आमदार संजय गायकवाड

April 19, 2021

ओबीसी राजकीय आरक्षणावरून आता अजित पवारांची रोखठोक भूमिका

December 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group