TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील तरूणाच्या खुनाचे कारण आले समोर ; अवघ्या चार तासात चौघांना एलसीबीने केली अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री सोपान गोविंदा हटकर या तरुणाचा चॉपरने भोसकून खून करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या चार तासात गुन्ह्याचा उलगडा करत चौघं मारेकऱ्यांना अटक केली आहे. ज्ञानेश्वर उर्फ नानू दयाराम लोंढे (रा. कंजरवाडा जळगाव), राहुल भरत भट (रा. खोटे नगर जळगाव), गोविंद उर्फ चेरी शांतीलाल झांबरे (रा. कंजरवाडा जळगाव), करण सुभाष सकट (रा. कोंडवाडा बी. जे. मार्केट) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयीतांची नावे आहेत.

या संदर्भात अधिक असे की, गोलाणी मार्केटमध्ये 26 मार्चच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास सोपान हटकर या तरुणाचा खून झाला होता. एलसीबीने तात्काळ तपासचक्र फिरविण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार पोलीस तपासात समोर आले की, ज्ञानेश्वर उर्फ नानू लोंढे, राहुल भट, गोविंद उर्फ चेरी झांबरे, करण सकट या चौघा मित्रांनी मयत सोपानची मोटार सायकल वापरण्यास घेतली होती. तीच मोटार सायकल परत देण्यासाठी चौघांनी मयत सोपानला गोलाणी मार्केट परिसरात बोलावले होते. परंतू मद्याच्या नशेत आलेल्या सोपानने चौघांना शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. त्यामुळे संतापाच्या भरात चौघांनी सोपानवर चॉपरने वार केले. यात सोपानचा जागीच मृत्यू झाला. अटकेतील चौघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. दरम्यान, मोटार सायकलच्या किरकोळ वादातून खून झाल्याचे धक्कादायक कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी गणेश चोबे, अमोल देवढे, पोहेकॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, राजेश मेंढे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, अशरफ शेख, संदिप पाटील, महेश महाजन, अकरम शेख, संदिप सावळे, पोना संतोष मायकल, विजय पाटील, प्रविण मांडोळे, दर्शन ढाकणे, पोकॉ. ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या प्रकरणी मयत सोपान हटकर याच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 77/23 भा.द.वि. 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंपरूड येथे सिकलसेल सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत तपासणी

December 17, 2020

अनुसूचित जाती, जमातीचे जात प्रमाणपत्र विनाशर्त मिळावे ; आ. अनिल पाटलांना निवेदन !

August 24, 2021

‘मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड, इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं’ : सुधीर मुनगंटीवार

October 25, 2021

धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुलमध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा !

August 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group