TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्याला देशातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार

देशपातळीवर सामुदायीक शौचालय अभियानांतर्गत जिल्हाचा सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सामुदायीक शौचालय अभियान (SSA)स्पर्धेत देशपातळीवर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जळगाव जिल्ह्याचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंतीचे औचित्य साधून आज २ ऑक्टोबर २०२० ला व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.

केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी प्रशस्ती पत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला. या प्रसंगी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ.बी.एन.पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) दि.रा.लोखंडे आदींनी पुरस्कार स्विकारला. राष्ट्रीय पुरस्काराने जळगाव जिल्ह्याचा स्वच्छतेच्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

जिल्हाधिकारी कार्यालय(NIC) सभागृहात पार पडलेल्या व्हर्चुअल पुरस्कार वितरण कार्यक्रमाला कनिष्ठ प्रशासन अधिकारी रुषीकेश भदाणे,जलनिरीक्षक दिपक राजपूत,संवादतज्ञ निलेश रायपूरकर आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहीत करण्यासाठी सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धा आयोजित केली होती.

ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयीची स्वमालकीची भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होण्याच्या उद्देशाने १५ जून ते १५ सप्टेंबर या तीन महीन्याच्या कालावधीत ही स्पर्धा घेतली होती. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने घोषीत केलेल्या सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक जिल्ह्याने पटकाविला.

आज २ ऑक्टोबर २०२० ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता दिवस म्हणून देशभरातील विविध पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या जिल्हा व ग्राम पंचायतींचा गौरव करण्यात आला. वितरण कार्यक्रमात केंद्र स्तरावर जल शक्ती मंत्रालयाचे सचिव यु. पि. सिंग, अपर सचिव अरूण बारोका यांची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

'त्या' बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला ; जागेवरच होणार अंतिम संस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले १,६१,७३६ कोरोनाबाधित ; ८७९ जणांचा मृत्यू

April 13, 2021

नवीन वर्ष २०२२ मध्ये शनिचा प्रभाव ; या राशीच्या लोकांवर एप्रिलपर्यंत असेल शनी साडेसाती

February 3, 2022

जयश्री महाजन यांची प्रचार रॅली; आज वाटलेल्या वचननाम्याची संपूर्ण जळगावात चर्चा !

November 18, 2024

जामनेरात घराला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू !

May 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group