TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात मध्यरात्री रंगला चोर-पोलिसांच्या पाठलागचा थरार !

हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिस नाईक समाधान भागवत यांच्या धाडसाचे होतेय कौतुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात चोर आणि पोलिसांच्या पाठलागचा थरार रंगल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे धरणगावात चोरीचा फसला आहे. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करूनही अंधाराचा फायदा घेत पाच चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. (Thief-Police-Chase-Thriller-In-Dharangaon)

या संदर्भात अधिक असे की, रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नेहमी पोलिसांचे वाहन गस्तीवर होते. याच वेळी पोलिसांना फोन आला की, चिंतामण मोरया परिसरातील एका बंद घरात चोरटे शिरले आहेत. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या वाहनात हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिस नाईक समाधान भागवत हे दोघं जण होते. या दोघं कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता चिंतामण मोरया परिसरात धाव घेतली.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

चिंतामणी मोरया नगरात मंदिराच्या बाजूलाच शिक्षक मनोज गुजर यांच्या चोरटे शिरले होते. परंतू पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन चोरांनी कंपाउंडमधून उड्या मारून पळ काढला. हवालदार संजय सूर्यवंशी व पोलिस नाईक समाधान भागवत यांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेताच घराच्या मागच्या बाजूने आणखी तीन चोरटे देखील पळून गेलेत.

पोलिसांनी शिट्या वाजवल्या, अनेकांना आवाज दिला. परंतू मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे घराबाहेर कुणीही आले नाही. तरी दोघं पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांच्या दिशेने पाठलाग सुरु केला. रेल्वे स्टेशनकडील कपाशीच्या शेतात दूरपर्यंत चोरांचा पाठलाग केला. परंतू ते पळून जाण्यात यशस्वी झालेत. उर्वरित तीन चोरेटे शहराच्या दिशेने पळून गेलेत. धरणगाव पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न असफल झाला. दरम्यान, दोघं पोलीस कर्मचाऱ्यांचे गावात कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी देखील दोघं कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

चोपडा : विद्युत तारांचा धक्का, महिलेचा मृत्यू ; महावितरणच्या अधिकारी, कर्मचारींविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : सांगलीतील डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींची आत्महत्या

December 24, 2021

भांडण सोडवणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

April 3, 2025

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९५६ कोरोनाबाधित, ७०९ झाले बरे !

March 16, 2021

आशादीप वसतिगृह प्रकरणी खोटारडे उघडे पडले ! : दिलीप तिवारी

March 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group