TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलसमोरून ट्रक लांबविला !

vijay waghmare by vijay waghmare
September 9, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर पार्कींगला लावलेला ट्रक चोरून नेल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी पहाटे समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी दुपारी साडेतीन वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ ते मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टर्न समोर चालक अरबाझ खान तस्लीम (वय २७ रा. पाळधी ता. धरणगाव) हा ट्रक क्रमांक (एमएच ४३ वाय ८०८७) ने ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता आलेला होता. त्याने ट्रक हॉटेलसमोरच पार्क करून लावला. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हा ट्रक चोरून नेल्याचे दुसऱ्या दिवशी गुरूवार ५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता समोर आले.

READ ALSO

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

ट्रक चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालक अरबाझ तस्लीम याने सर्वत्र शोध घेतला परंतू ट्रक संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोरट्याचा शोध घेणे सुरू केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १० सप्टेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा, महाराष्ट्राच्या तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके !

November 7, 2023

कावळ्याला विद्युत तारेतून बाहेर काढताना विजेचा जबर धक्का ; वायरमनचा जागीच मृत्यू !

August 30, 2023

मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं बोललो होतो ; चंद्रकांत पाटील यांनी मारली पलटी !

April 16, 2022

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या राज्य अध्यक्षपदी मुकुंद सपकाळे

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group