TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आशादीप वसतीगृहातील सत्य नेमकेपणाने समोर यायलाच हवे : दिलीप तिवारी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथे महिला-बालकल्याण विभागाच्या नियंत्रणात असलेल्या आशादीप वसतीगृहाच्या संदर्भात दोन दिवस झाले माध्यमांमध्ये उलट सुलट बातम्या सुरू आहेत. या प्रकरणात मौखिक तक्रार आलेली आहे की, वसतीगृहातील महिला-मुलींना नग्न करून नृत्य करायला लावले जाते. हा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणात एका तरुणीच्या ओरडून माहिती देण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यातून नेमके काय घडले समजत नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पोहचली ती, नग्न करून नृत्याची. याला जोडूनच आता लोकांना असेही वाटते आहे की, नग्न नृत्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे. हा प्रचार जळगावसाठी डेंजर व बदनामीकारक आहे. असे दिलीप तिवारी म्हणालेत.

मला आज दोन अनुभव आले. पहिला म्हणजे यापूर्वी जळगावमध्ये सन १९९४ मध्ये घडलेल्या लैंगिक छळ प्रकरणाचे संदर्भ घेत माझी चैनलसाठी प्रतिक्रिया मागितली गेली. मी त्याला नकार दिला. कारण तेव्हा ते प्रकरण असेच भरकटले होते. उताविळ पोलीस अधिकाऱ्यांसह उताविळ पत्रकारांनी लैंगिक छळातील महिलांचा आकडा ५०० वर नेला होता. जेव्हा की ते सारे थोतांड होते. एखाद दुसऱ्या प्रकरणातून लैंगिक छळाचा किस्सा समोर आला. पण ते समुह प्रकरणच उभे झाले. तेव्हा चर्चा होती जळगाव कैसेटची. त्यानंतर अलिकडचा विषय म्हणजे जळगावमधील नेत्यांनी राजकीय हेव्यादाव्यातून सीडी असल्याचे प्रकरण उभे केले आहे. त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोवर आता हे वसतीगृहातील नग्न नृत्याची व्हिडिओ क्लिप असल्याची फालतू चर्चा उभी झाली. दुसरा अनुभव आला, मुंबईतील एक पत्रकाराने वसतीगृहाची क्लिप माझ्याकडे मागीतली. मी त्यावरही हादरलो. महाराष्ट्रातील माध्यमे या प्रकरणात सत्य जाणून न घेता आता वसतीगृहात नग्न नृत्य चालते याचाच प्रचार करणार हे लक्षात आले. मला हे सारे बदनामीकारक वाटते आहे.

READ ALSO

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

खरे तर आशादीप वसतीगृहात नेमके काय घडले ? हे तेथे जाऊन समजून घ्यायला हवे. या सरकारी वसतीगृहावर अशासकीय महिला सदस्य नियुक्तीवरून वाद आहेत. पूर्वीचे पदाधिकारी बदलून नवे आले आहेत. या शिवाय, वसतीगृहातील काही महिलांची व्यवस्थेविषयी (जेवण आणि मासिक पाळीच्या स्वचूछतेविषयी) तक्रार आहे. एखाद दुसरी महिला आक्राळास्तपणाही करू शकते. त्यातून उद्भवलेल्या विवादाचीही याला किनार आहे. आशादीप वसतीगृह गणेश कॉलनीत भर वर्दळीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तेथे महिलांचे नग्न नृत्य वगैरे प्रकाराचे धाडस कोणीही करू शकत नाही. मग असे असताना नग्न नृत्याचा विषय उद्भवला कसा ? हाच शोध पत्रकारांनी घ्यायला हवा. यापूर्वीची व्हिडिओ कैसेट आणि आताची सीडी अशा प्रकरणांमुळे देशभरात बदनामी झालेली असताना नग्न नृत्याचे मिथ्या कशाच्या बाळावर पसरवले जाते आहे ? याचा शोध वेळीच घ्यायला हवा.

वसतीगृहात तहसीलदार, पोलीस व इतर महिला संघटनांनी भेट देऊन बऱ्यापैकी वास्तव समजून घेतले आहे. माध्यमांनी त्यापर्यंत पोहचायला हवे. या प्रकरणात नग्न नृत्य हे शब्द वापरताना १० वेळा विचार करायला हवा. (गरम दुधाने तोंड भाजलेला माणूस ताकही फुंकून पितो, हे माध्यमातील मंडळींनी लक्षात घ्यावे.) एकदा का नग्न नृत्याचा मिथ्या प्रचार झाला की, भविष्यात कोणतीही क्लिप जळगावची म्हणूनच कुप्रसिद्ध होईल … यापूर्वीची कालाकौआ व्हिडिओ कैसेट आणि पुढाऱ्याची सीडी अजून एकानेही पाहिली नाही … पण प्रचार होती आहेच ना ?, अशी भूमिका दिलीप तिवारी यांनी मांडली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

July 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३३६ कोरोनाबाधित, १५२ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता : छगन भुजबळ

November 22, 2020

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून उत्राणच्या तरुणाची आत्महत्या !

July 5, 2022

धक्कादायक ! छोट्याचे वहिनीसोबत शरीर संबंध ; असा काढला सख्ख्या लहान भावाचा काटा !

February 8, 2022

देशात उपग्रह आधारित टोल आणू : गडकरी

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group