TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कामगाराची चार बोटे कापली गेली ; कंपनीचा नुकसान भरपाई देण्यास नकार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या शांती पल्सेस या कंपनीतील एका प्रवासी मजुराची चार बोटे कंपनीत कामावर असतांना एका अपघातात कायमची कापली गेली. परंतू कंपनीने संबंधित मजुरास नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उप संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे यांनी कामगारास न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

 

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

यासंदर्भात अधिक अशी की कामगार सुरेश राजेश्‍वर प्रसाद (रा. भडसरा, भोजपुर बिहार, ह.मु. नागसेन कॉलनी, मेहरून) हे एमआयडीसीतील शांती पल्सेस या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या शिफ्ट दरम्यान काम करीत असताना एअर लॉक मशीनची ग्लास बसविताना श्री.प्रसाद यांच्या उजव्या हाताची चार बोटे लोखंडी पात्यामध्ये अडकून कायमची तुटली. त्यानंतर श्री.प्रसाद यांना नहाटा हॉस्पिटल येथे भरती करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. श्री.प्रसाद यांनी कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली असता कंपनीने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. दरम्यान श्री.प्रसाद यांच्यावर कुटुंबात पत्नी आई दोन मुली व एक मुलगा असा मोठ्या परिवाराची जबाबदारी आहे. उजव्या हाताची चार बोटे कायमस्वरूपी कापले गेल्यामुळे ते आता कोणतेही काम करण्यास शारीरिक दृष्ट्या सक्षम राहिलेले नाहीत. तरी कंपनीकडून त्यांना ५ लाख रुपये तसेच शासनाकडून मिळणारे अन्य फायदे मिळावे, अशी मागणी श्री.प्रसाद यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याकडे एका तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. दरम्यान, कामगार आयुक्त आणि पोलिस प्रशासनाने संबंधित कंपनीला कामगारास नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अन्यथा आम्ही उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या वैशाली झाल्टे यांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

मोदींवर टीका केलेले जयंत पाटलांचे ट्वीट खडसेंनी केले 'रिट्वीट' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र !

March 6, 2021

नारायण राणेंना शिवसेनेचा दे धक्का ; तीन पैकी दोन जागी फडकला भगवा !

January 18, 2021

अल्पवयीन मुलीला पळविणारा गिरीश महाजनांचा नातेवाईक असल्यामुळे प्रकरण दडपले जातेय ; पिडीत पित्याचा पोलीस अधिक्षकांकडे तक्रारी अर्ज

October 31, 2020

पंकजाताईंबरोबर सविस्तर चर्चा झाली, गैरसमजही दूर झाले आहेत : भागवत कराड

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group