TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर मोह आवरता आला नाही, ३ लाखांची लाच घेण्यास दिली संमती ; सहाय्यक फौजदाराविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असतानाच, तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार अॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकला आहे. संजय मनोहर मोरे (वय ५७) असे त्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

दाखल असलेल्या तक्रार अर्जामधील तक्रारदारास सहकार्य करून त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यात जमा करून ठेवलेले पिकअप वाहन गाडी सोडवण्यासाठी तक्रारदाराकडून स्वतःसाठी तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्यासाठी तब्बल पाच लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता ३ लाख रुपये घेण्यास संमती दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलिस निरीक्षक संजय मनोहर मोरे याला अटक केली. गुन्हा दाखल न करण्यासाठी पीआयला पैसे द्यावे लागतात, असे सांगून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच मागितली आणि त्यामधील ३ लाख रुपये घेण्यास मोरेने संमती दाखवली होती.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

संजय मोरे याच्याविरूद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, पोलिस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक अतुल घाडगे, स्वामीराव जाधव, सलिम मुल्ला, राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. सेवानिवृत्तीच्या उंबरठयावर असतानाही मोरे याला लाचेचा मोह आवरला नाही, हे विशेष. त्याला त्याच्या घरातूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, संशयित आरोपीस न्यायालयात नेत असताना मेडिकल चेक अपसाठी सिव्हीलमध्ये आणले. त्यावेळी त्याचा रक्तदाब वाढला होता. त्यामुळे त्याला ४१ (१) ड ची नोटीस देऊन सुटका केली आहे. बरे वाटल्यानंतर त्याला अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यासाठी व माझ्यासाठी लाच द्यावी लागेल, असे तक्रारीत स्पष्ट म्हटले असून त्यात वरिष्ठाच्या नावाचा उल्लेख आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

भल्या पहाटे पतीच्या तोंडाला फेस, चादर बाजूला करताच पत्नीचा उडाला थरकाप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चुलत सासऱ्याचा भररस्त्यात गोळ्या घालून खून ; धक्कादायक कारण आले समोर !

April 18, 2023

प्रेयसीनं पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू ; व्हॅलेंटाईनदिनाला गालबोट !

February 14, 2022

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी : 122 भाविकांचा मृत्यू

July 2, 2024

राज्यभर थंडीची लाट; मुंबईत १९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group