TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस कॉन्स्टेबलच्या घरी चोरट्यानी मारला डल्ला !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या घरी चोरट्यानी डल्ला मारत २ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिपक रावसाहेब जगताप (वय- ४७ रा. अयोध्या नगर ता. चाळीसगाव) हे धुळे येथे नातेवाईकांच्या लग्न कार्यक्रमासाठी जात असताना घराला कुलूप लावून त्याची चावी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरू प्रेमसिंग उर्फ बबलू राजपूत यांचेकडे दिली होती. २६ रोजी रात्री घरी परत आल्यावर जगताप यांना घराचे दार उघडे दिसले. कुलूप बाहेर भिंतीवर ठेवलेले होते. घरातील लाकडी कपाटाचे दरवाजेही उघडे होते. या कपाटातील १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किंमतीची चार ग्रॅम कानातील टॉप्स, २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची चेन असा एकूण २ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

दरम्यान, एकाकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यांच्यावर जगताप यांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीसात दिपक जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील शनिवारी मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यूट्यूबने संसद टीव्ही केली बंद !

February 15, 2022

खानदेशच्या चित्रकलेसाठी ऐतिहासिक सन्मान ; तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

April 4, 2022

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत ९ जुलै रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

July 8, 2021

मोबाईल लांबविल्या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group