TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी घरफोडीसह दोन दूध सेंटर फोडले

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने कुटुंबियांसोबत पुणे येथे फिरण्यासाठी गेलेल्या अजय प्रकाश छाडीकर (रा. राम नगर, डीमार्ट समोर) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि आठ ते दहा हजारांची रोकड असा ऐवज चोरुन नेला. त्याच रात्रीमध्ये आरटीओ कार्यालयाजवळील आणि काव्यरत्नावली चौकातील दूध सेंटर फोडून चोरट्यांनी महागड्या कॅटबरीसह चिल्लर चोरुन नेल्याची घटना दि. ४ रोजी उघडकीस आली. एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी झाल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

शहरातील डी मार्टसमोरील राम नगरात अजय छाडीकर हे वास्तव्यास असून त्यांच्याकडे मीनी स्कुल बस असून ते विद्यार्थी सोडण्याचे काम करतात. शाळांना उन्हाळ्याच्या सुद्द्या लागल्या असल्याने छाडीकर हे दि. ३० रोजी पत्नीसह तीन मुले आणि बहिणीला घेवून महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी पोहचल्यानंतर दि. ४ रोजी दुपारच्या सुमाराच मोहडी रोड येथे राहत असलेला भाचा छाडेकर यांच्या घरी असलेल्या पोपटाला खाण्यासाठी व झाडांना पाणी देण्या करीता त्यांच्या घरी आला. यावेळी त्याला मामाच्या घराला लावलेले कुलूप तुटलेले दिसून आले.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

कपाटातील साहित्य फेकले अस्ताव्यस्त
त्यामुळे छाडीकर यांच्या भाच्याने घडलेला प्रकार लागलीच मामांना सांगितला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देण्यास सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानुसार पोलिसांसोबत छाडीकर यांच्या भाच्याने घरात जावून पाहणी केली असता, त्याला घरातील मागच्या खोलीतील आणि वरच्या मजल्यावरील खोलीतील कपाट तोडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसले.

चोरी झाल्याने घराकडे घेतली धाव
चोरट्यांनी अजय छाडीकर यांनी घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले अडीच तोळे एसपींच्या निवास स्थानापासून हाकेच्या अंतरावर चोरी डीमार्टजवळ घरफोडी केल्यानंतर चोरट्यांनी काव्यरत्नावली चौकातील पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेले दोन दूध सेंटर फोडून तेथून ऐवज चोरुन नेला. पोलीस अधीक्षकांच्या घराजवळील परिसर सुरक्षीत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सोन्याचे दागिने आणि आठ ते दहा हजारांची रोकड चोरुन नेली. घरात चोरी झाल्याचे कळताच छाडेकर हे लागलीच जळगावला येण्यासाठी निघाले. सोमवारी ते जळगावात पोहचल्यानंतर त्यांनी घरातील साहित्या पाहणी केली. त्यांनी एमआयडीसी पोलीसात अर्ज दिला असून त्यानुसार पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी
चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास डीमार्ट परिसरात छाडीकर यांच्या घरात चोरी केली. त्यानंतर आरटीओ कार्यालयाच्या गेटजवळ असलेली विकास दूधचे बुथचे लॉक तोडले मात्र त्यांना काहीही मिळून न आल्याने चोरटे रिकाम्या हाती परतले. त्यानंतर चोरट्यांनी काव्य रत्नावली चौकातील दूध बुथचे सेंटर लॉक तोडून तेथून महागड्या कॅटरी बिस्कीटांसह दहा ते पंधरा हजार रुपयांची चिल्लर देखील चोरुन नेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा !

October 12, 2022

गृहमंत्र्यांवर केलेले आरोप आकसापोटी : एकनाथराव खडसे

March 21, 2021

छी..थू…नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार ; रावेर पोलिसात गुन्हा !

May 22, 2023

मोठी बातमी : शिंदे गटाची पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव ; निवडणुक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती न देण्याची मागणी !

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group