TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातून साडेसात लाखांचा ट्रक लांबवणारे चोरटे जाळ्यात ; एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रत्नाकर नर्सरी येथून पार्कींगला लावलेला साडेसात लाख रुपये किंमतीचा ट्रक चोरीप्रकरणी धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी संशयिताना पकडल्यानंतर त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरूवार, 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ही कारवाई करण्यात आली. संशयिताना न्यायालयानपे 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मेहरूण परीसरातील राहणारे वसीम अहमद सुलतान अहमद याच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.5310) हा राष्ट्रीय महामार्गावरल विशाल पेट्रोल पंपानजीकच्या रत्नाकर नर्सरीजवळ पार्कींगला लावलेला होता. मंगळवार, 29 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री चोरट्यांनी हा ट्रक चोरून नेला होता. याप्रकरणी बुधवार, 30 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

हा ट्रक धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी पकडत नवाज सादीक सैय्यद (31, तांबापुरा जळगाव), शहजाद रशीद शेख (22, रा.रामरहिम कॉलनीजवळ, मध्यप्रदेश) आणि आवेजखान जहागीरखान (21, रा.नशिराबाद, जळगाव) या तिघांना अटक केली होती व एमआयडीसी पोलिसांना सूचित केले होते. एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी सकाळी 11 वाजता तिघांना ताब्यात घेत जळगाव जिल्हा न्यायालयातील सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता तिघांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, ही कारवाई एमआयडीसी पोस्टेचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, जमील शेख, सुधीर साळवे, निलोफर सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धीरज महाजन, हवालदार एस.सी. पाथरवट, ए.व्ही वाघ आदींनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
Next Post

खळबळजनक : वेल्हाळे गावातील स्मशानभूमीत काळ्या जादूसाठी प्रेताजवळ हवन ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अजूनही ठाम : नितीन राऊत

November 20, 2020

संतापजनक : अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक संभोग ; जळगावात तरूणाविरुद्ध गुन्हा !

January 14, 2023

जेवणासाठी निघाले पण दुचाकीवरच पोलिस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका !

April 28, 2023

पुण्यातील व्यावसायिक मालक लघवीला जाताच ड्रायव्हरने केला ‘भलताच’ प्रताप !

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group