TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीस वर्षांपासून खंडित बारागाड्या कार्यक्रमाचा यंदापासून पुन्हा प्रारंभ

खंडेराव महाराज यात्रोत्सव ; धनगर घराण्याचा मान, विविध कार्यक्रमांचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) गेल्या तीस वर्षांपासून खंडित असलेल्या गावातील पेठ भागातील बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम यावर्षापासून होत आहे. भगत नसल्यामुळे तीस वर्षांपासून हा कार्यक्रम होत नव्हता. यंदा तो 31 मे रोजी होणार आहे.

भगत उमेश दिलीप धनगर हे बारागाड्या ओढतील. बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमानिमित्त कठडे मिरवणूक काढण्यात येणार आहे. बारागाड्यांचा कार्यक्रम सायंकाळी सहाला होईल. कार्यक्रम गावातील पेठ भागातील उमाळे रस्त्यालगत असलेल्या श्री खंडेराव महाराज मंदिराजवळ होईल. तत्पूर्वी मूर्तीस पंचामृत महाभिषेक होईल. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील, उपाध्यक्षपदी मनोज नाथ, खजिनदारपदी राजू मंडपे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्यांमध्ये विकास धनगर, हर्षल मंडपे, बाळ धनगर, प्रवीण धनगर, विजय पाटील, घनश्याम पाटील, रवींद्र नाथ, संतोष माळी, गणेश कोळी, गजानन धनगर, ज्ञानेश्वर धनगर, भगवान धनगर, नरेंद्र लोणारी भुषण धनगर समाधान चव्हाण सतिश नाथ मुन्ना चिरावडे यांचा समावेश आहे.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

जळगाव : अवैध बॅनरविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची पोलिसात तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशीभविष्य, सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..तुमचा आजचा दिवस गुलाबाच्या सुगंधात दरवळेल का ?

February 7, 2022

रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव

March 8, 2026

महिला विद्युत कर्मचाऱ्याची हत्या ; जळगावात झालेल्या निषेध सभेत रिंकू बनसोडे यांना श्रध्दाजंली

April 25, 2024

भुसावळ झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

March 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group