TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनियंत्रीत ट्रॅक्टरने चिरडल्याने धुळ्यानजीक तीन बालकांचा मृत्यू ; सहा जण जखमी !

vijay waghmare by vijay waghmare
September 18, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (वृत्तसंस्था) विघ्नहर्त्या गणरायाला सर्वत्र भक्तीभावाने निरोप दिला जात असताना धुळ्यानजीकच्या चितोडमध्ये मात्र अनियंत्रीत ट्रॅक्टरने गर्दीतील तिघांचा चिरडल्याने मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. ही धक्कादायक घटना मंगळवार, 17 रोजी घडली. या अपघातामुळे गावात गोंधळ उडाला. जखमींना त्वरीत धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

नियंत्रण सुटल्याने गर्दीत शिरला ट्रॅक्टर
धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिरवणुकीत असलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीत शिरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला. काही बालकांना कळण्याच्या आत ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर गेला. या अपघातात परी बागूल (13), शेरा सोनवणे (सहा वर्षे) आणि लड्डू पावरा (तीन वर्षे) या बालकांचा मृत्यू झाला तर गायत्री पवार (25), विद्या भगवान जाधव (27), अजय रमेश सोमवंशी (23), उज्वला चंदे मालचे (23), ललिता पिंटू मोरे (16), रिया दुर्गेश सोनवणे (17) हे जखमी झाले. मृत आणि जखमी सर्व चितोड येथील रहिवासी आहेत.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

जळगावसह राज्यातील ‘या’ भागात 2 ऑक्टोबरपर्यंत कोसळणार पाऊस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२३ !

November 27, 2023

नंदुरबार शहरात ‘प्राप्तिकर’चे छापे ; सत्ताधारी पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीवर कारवाई

December 23, 2021

पाहुणे घरात आहेत, ते गेल्यावर भूमिका मांडतो : अजित पवार

October 8, 2021

गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांनी दलिताच्या घरी केलं जेवण ; म्हणाले..

January 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group