TheClearNews.Com
Thursday, November 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने सापळा रचुन पकडले तीन लाखांचे मद्यार्क

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाने मोहराळा फाट्याजवळ सापळा रचुन ३ लाख १३ हजार रुपयांचे मद्यार्क जप्त केले. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

यावल-चोपडा रस्त्यावर मद्यार्काची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक सी. एच. पाटील, जयराम जाखेरे, के. एन. बुवा, सत्यविजय ठेंगडे, आनंद पाटील, मधुकार वाघ, जी. एस. पाटील, विठ्ठल हटकर, यशोधर जोशी, भुषण वाणी, अजय गावंडे, विपुल राजपूत, मुकेश पाटील यांनी मोहराळा फाटा येथे सापळा रचला. सर्व वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी एमएच १८ एए ६०४८ क्रमांकाच्या मालवाहु वाहनातून सहा ड्रम भरुन मद्यार्क वाहुन नेत असल्याचे आढळुन आले. तपासणी केली असता ड्रममध्ये मद्यार्क असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वाहनचालक योगशे संजय पाटील (रा. पाडळसा, ता. यावल) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कचा भुसावळ विभाग पुढीत तपास करीत आहे.

READ ALSO

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

November 25, 2026
गुन्हे

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

November 25, 2026
गुन्हे

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४४,६४३ कोरोनाबाधित, ४६४ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विभागीय आयुक्तांकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार !

October 11, 2022

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी भारतीताई चौधरी यांची निवड !

January 3, 2023

जळगावच्या उडाण फाऊंडेशनतर्फे फिजिओथेरपी दिनानिमित्त १५० नागरिकांची मोफत तपासणी !

September 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group