TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोरगाव हत्याकांडासारख्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार; ॲड पाडवी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे मागील महिन्यात एकाच कुटुंबातील चौघा निरपराध बालकांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडासारख्या घटनांच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल. अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड के. सी. पाडवी यांनी दिली.

मागील महिन्यात बोरखेडा येथे चार बालकांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात मृत्यू पावलेल्या बालकांच्या कुटूबियांची मंत्री ॲड पाडवी यांनी आज भेट घेऊन सात्वंन केले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री ॲड पाडवी म्हणाले की, ही घटना अतिशय निंदनीय असून अशा प्रवृत्तीचा निषेध करतो. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य कशासाठी केले याचा अभ्यास करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. यावेळी त्यांनी आदिवासी वसतिगृहात या हत्याकांडातील पीडित कुटुंबातील रुमलीबाई बारेला आणि मुलगा संजय बारेला यांच्याशी संवाद साधला. आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांना घटनेची सविस्तर माहिती दिली.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एकाच वेळी चौघा बालकांची कुर्‍हाडीने निर्घृण हत्या करणे ही कोणती प्रवृत्ती आहे? हे कृत्य आरोपीने दारूच्या नशेत केले की त्याच्या मनात आणखी काही भावना होत्या याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांचे जातप्रमाणपत्र रद्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाळधीत जल्लोष !

May 12, 2023

बनावट नोटा देवून एक लाखांची रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

February 22, 2025

प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या ; दोघांनी केले 70 हून अधिक वार !

July 5, 2022

1xbet 1хбет 103 Скачать На Android Apk

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group