TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणेश मंडळात मुस्लिम कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे ; पोलीस निरीक्षक शिकारे यांचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या गणेश मंडळात समावेश केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असे आवाहन एमआयडीसी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव शिकारे यांनी केले. ते गणेशोत्सवानिमित्त एमआयडीसी पोलीस स्थानकात नुकतीच शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

दोन्ही समाजात समन्वय व सु संवाद आवश्यक- फारुक शेख

पोलीस निरीक्षक शिकारे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून फारुक शेख यांनी सभेत एकेश्वरवाद बाबत माहिती विशद केली. आस्था, श्रद्धा व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी दोन्ही समाजात सुसंवाद असणे आवश्यक असणे, याबाबत जोर दिला. तसेच एकमेकाच्या समाजाविषयी, धर्माविषयी, चालीरीती जाणून घेण्याविषयी जोर दिला. या प्रसंगीं हिंदू बांधवांसाठी मराठी व हिंदीतील इस्लाम धर्मा विषयीच्या पुस्तकांचे संच वाचण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रतापराव शिकारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या पुस्तकांचा होता समावेश

◆ऐका आपल्या पालनकर्त्याचे (शम्स पीर जादा)
◆इस्लाम के पैगंबर मोहम्मद (के एस रामा कृष्णराव)
◆ मुक्ती मार्ग( इनामूर खान)
◆ इन्सान अपने आपको पहचान (वहीदोद्दिन खान)
◆ इस्लाम और सामाजिक न्याय , उंच – नीच, छुत – छात, शांति मार्ग ( मौलाना अबुल आला मोदी)

 

यांची होती उपस्थिती

पुस्तक रुपी भेट देताना फारुक शेख यांच्यासह धर्मगुरू मुफ्ती हारून नदवी, सुन्नी जामा मशीद चे ट्रस्ट अयाज अली, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष अहमद सर व नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, काकर बिरादरी चे जिल्हाध्यक्ष रियाज काकर, सुप्रीम कॉलनी मशिदीचे प्रमुख सय्यद वाहेद, शाह अवलिया मस्जिद चे आसिफ शाह, नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक सदाशिव सोनवणे एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पो.नि. शिकारे यांनी तर आभार सहा.फौजदार विश्वास बोरसे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2026 !

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

जळगावात बामसेफचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुरक्षित गर्भपात हा महिलेचा हक्क – आनंद पवार

January 9, 2021

गारखेडा येथे घराजवळ काम करताना सर्पदंश झाल्याने तरुणाचा मृत्यू !

September 14, 2024

मोठी बातमी : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन !

September 30, 2022

अरे बापरे ! मृत घोषित महिला प्रियकरासोबत अन् पती तुरुंगात ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

May 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group