TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात बामसेफचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन !

'धर्माधारित देशाचा आग्रह - एक राष्ट्रघातकी पाऊल' यासह ज्वलंत विषयांवर चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ला. ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात बामसेफ या संघटनेचे ३५ वे राज्य अधिवेशन २७ व २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे तर, अध्यक्षा बामसेफच्या डॉ. दीपा श्रीवस्ती ह्या असणार आहेत.

दोन दिवसीय राज्य अधिवेशनात ‘जाती आधारित जणगणनेबाबतीत लोकांच्या इच्छेचे दमण : लोक उद्रेकाला आमंत्रण’ या विषयावर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे उल्हास राठोड, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अकीफ डफेदार, ज्येष्ठ विधिज्ञ अभिमान हाके-पाटील मार्गदर्शन करणार आहेत. माजी कस्टम आयुक्त तथा जोतिराव फुले सामाजिक क्रांती संस्थेचे बी. डी. बोरकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अधिवेशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

अध्यक्षस्थानी बामसेफचे संघटना सचिव एम.डी.चंदनशिवे असतील. ‘संविधानवादाचे व्यवहारिक पैलू आणि क्रियान्वयन’ या विषयावर महाराष्ट्रातील बामसेफ प्रतिनिधी मत मांडतील. अध्यक्ष बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव संजय मोहिते असतील. २८ ऑगस्ट रोजी ‘धर्माधारित देशाचा आग्रह-एक राष्ट्रघातकी पाऊल’ या विषयावर नागपूर विद्यापीठच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ.सरोज डांगे, प्रा.गणपत धुमाळे, नितीन सावंत हे मार्गदर्शन करतील.

डॉ.विनोद पवार सांगली हे अध्यक्षस्थानी असतील. ‘खासगीकरण आणि कंत्राटी पध्दतीच्या दुष्परिणामाला नष्ट करण्याची रणनीती-एक राष्ट्रव्यापी चर्चा’ या विषयावर भूमिपूत्र बचाव आंदोलनाचे नेते शशी सोनवणे, आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य समन्वयक अरुण गाडे, महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शहाजी गोरवे मार्गदर्शन करतील. बामसेफचे राष्ट्रीय सचिव डॉ.संजय इंगोले हे अध्यक्षस्थानी असतील.

या अधिवेशनाच्या महाप्रबोधन कार्यक्रमाकरीता महाराष्ट्रातून २५० ते ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील व समविचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाची तयारी जिल्ह्यात सुरु आहे. उपस्थितीचे आवाहन जय वाघ, सचिन धांडे, मनोहर गाडे, प्रशांत सपकाळे, विद्याधर भालेराव, उत्तम गोमटे आदींनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
Next Post

वीजहानी कमी करण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना कोरोनाची लागण ; उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल

April 21, 2021

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ; सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांचे एकमत

August 28, 2021

माझे वडील जनावर नाहीत ; मनमोहन सिंग यांची मुलगी संतापली

October 16, 2021

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group