TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३ एप्रिल २०२३

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुकूलतेत काही बदल होऊ शकतात, यामुळे तुमचा पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल. मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. लबाड लोकांपासून सावध राहावे.

वृषभ : व्यापार-व्यवसायाला आज नवी गती मिळेल. व्यावसायिकांना आज पैशाची कमतरता भासू शकते. मानसिक चंचलतेवर मात करावी लागेल. खर्चाला आळा घालावा लागेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज जर तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करायचा असेल तर नक्कीच करा कारण प्रवास आनंददायी आणि फायदेशीर असेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. कामात चांगली ऊर्जितावस्था येईल. चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल. कामात प्रगतीला वाव आहे.

कर्क : आठवड्याच्या पहिल्या दिवशी अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला असेल. कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. चित्त एकाग्र करावे लागेल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. चारचौघांत तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवावा.

सिंह : आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना बनवाल, ज्या भविष्यात तुमच्यासाठी खूप फलदायी ठरतील. आज तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. धार्मिक सेवेत सहभाग नोंदवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल. आदर्श वागणुकीतून कौतुकास पात्र व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल.

कन्या : व्यवसायात आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुम्हाला वडिलांचा सल्ला लागेल. आजचा दिवस परोपकार आणि सेवेत जाईल आणि शत्रू विजयी होतील, परंतु तरीही ते तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे. एककल्ली विचार करू नका. भागीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील संभ्रम बाजूस सारावेत.

तूळ : विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत विशेष यश मिळेल. कामाच्या ठिकाणी बोलण्याची सौम्यता इतरांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुम्हाला विशेष सन्मान मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक धावपळ होऊ शकते. भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन धोरण आजमावता येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक : आर्थिक बाजू भक्कम असेल तर संपत्ती, मान-सन्मान आणि कीर्तीमध्ये वाढ होईल. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होताना दिसत आहेत, परंतु तुम्हाला आळस सोडून पुढे जावे लागेल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. आत्मविश्वास बाळगावा.

धनू : आठवड्याच्या पहिल्या दिवशी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल कारण तुमचे पैसे अडकू शकतात, त्यासाठी तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. पण तरीही तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या. अभ्यासू दृष्टिकोन बाळगावा. स्व‍च्छंदीपणे विचार मांडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल.

मकर : आज व्यवसायाच्या क्षेत्रात अनुकूल नफ्यामुळे आनंद मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल कमी चिंता वाटेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आज मेहनत करताना दिसतील. विचारांची दिशा बदलून पहावी. भावंडांची काळजी लागून राहील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. कौटुंबिक गोष्टीत प्रभुत्व दाखवाल.

कुंभ : तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल तर ती खरेदी-विक्री करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा आणि कोणत्याही गोष्टीवर स्वाक्षरी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. बोलताना सारासार विचार करावा. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल. जवळचा प्रवास घडेल.

मीन : पालकांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या सल्ल्याने व्यवसायात भरभराट होईल, ज्यामुळे तुम्ही यशाच्या पायऱ्या चढाल. घरगुती कामाचा ताण जाणवेल. विचारणा योग्य दिशा द्यावी. बौद्धिक ताण घेऊ नये. नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडाल. (Today Rashi Bhavishya, 3 April 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाट रोड बाजार समितीपर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : आधी केली मारहाण, नंतर विषारी औषध पाजत तरुणाचा खून ; जळगावात चौघांना अटक !

June 14, 2023

…त्यामुळे ‘धनुष्यबाण’ चिन्ह त्यांनाच मिळायला हवे ; रामदास आठवले जळगावात म्हणाले…!

October 3, 2022

शेतकरी बांधवांनो, जमिनीच्या आरोग्यासाठी करा माती परीक्षण !

April 25, 2023

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group