TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 17 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही अस्वस्थ आणि चिंताग्रस्त व्हाल. सार्वजनिक कामात आज आपण उत्साहाने सहभागी होणार आहात. आज तुम्ही थोडे रागावाल, त्यामुळे काम बिघडू शकते. तुम्हाला मान-सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जावे लागू शकते. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. व्यवसायातील कोणताही नवीन व्यवहार तुम्ही भागीदारीत सुरू करू शकता.

वृषभ : ऑफिसमध्ये तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील ज्या तुम्हाला ओझे वाटतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास लाभदायक होणार नाही. अध्यात्मासाठी थोडा वेळ काढा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आज आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळवाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही बिघाड जाणवेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आजचा दिवस आनंद आणि उल्हासात जाईल. तुम्ही मित्रांना भेटू शकता. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आज तुम्ही आर्थिक बाबींमध्ये दिखावा करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक लाभ होतील. काहींना आज मिष्टान्न भोजनाचा लाभ होईल. अनेक ठिकाणी निराशेचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या विरोधकांचा सामना करू शकाल. आज तुम्ही तुमचं काही जुनं काम स्वतः पूर्ण कराल.

कर्क : व्यवसायासाठी आजचा दिवस लाभदायक असेल. आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आज तुम्ही त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू शकता. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यावसायिक आघाडीवर तुम्ही तुमच्या विरोधकांना मागे टाकण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वादापासून दूर राहा.

सिंह : आज तुम्ही लोकांना प्रेमाशी संबंधित सल्ला द्याल. काहींचा धार्मिक कार्यात आज विशेष सहभाग राहील. आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. आज तुम्ही अधिक कल्पनाशील व्हाल. प्रिय मित्राची भेट शुभ राहील. काहींचा मात्र आजचा दिवस आराम करण्यात जाणार आहे. खर्चिक दिवस राहील. आर्थिक आघाडीवर आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याबाबत काही समस्या जाणवतील.

कन्या : आज तुम्ही घरी आराम करा. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. जुने मित्र-मैत्रिणी भेटणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. पैसे खर्च होण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक आघाडीवर तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. प्रभाव राहील. आज तुम्ही एखाद्या व्यवसायात भागीदार होऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल.

तुळ : आज दुपारनंतर तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. धार्मिक प्रवासामुळे मानसिक आनंद मिळेल. आज आपण अत्यन्त उत्साहाने कार्यरत राहणार आहात. वाद टाळण्यासाठी, मौन बाळगा. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज तुमच्या विचारांचा इतरांवर विशेष प्रभाव असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकाल. आज तुम्हाला आरोग्याबाबत काही समस्या जाणवतील. आज तुम्ही कौटुंबिक वादात अडकू शकता.

वृश्चिक : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात मात्र प्रगती होईल. काहींना आज गुरुकृपा लाभेल. एखाद्या तीर्थक्षेत्रास भेट देण्याचा योग येईल. तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता असेल, ती दूर करण्याचा प्रयत्न करा. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. प्रवास करू नका, घरी आराम केलात तर बरे होईल. व्यवसायात एखाद्यावर विश्वास ठेवणं आपल्यासाठी खूप हानिकारक असेल.

धनु : आज तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामामध्ये आपल्या हातून काही चुका होण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल. वेळ तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कामे लक्षपूर्वक करावीत. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आज ठरवलेल्या कामात यश आणि आर्थिक लाभ मिळवू शकेल. आज तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. तसेच, कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.

मकर : आज बरीच मेहनत करूनही कमी यश मिळाल्यास निराश व्हाल. तुम्ही आज विशेष उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. विद्यार्थ्यांसाठीही दिवस सामान्य आहे. मेहनतीचे फारसे फळ न मिळाल्याने निराशा होऊ शकते. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीशी करार होऊ शकतो. तसेच, कोर्टातील जुन्या वादात तुम्हाला विजय मिळेल.

कुंभ : तुमच्या मुलाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. विवाहेच्छुक असलेल्या लोकांच्या विवाहाचा प्रस्ताव मान्य होऊ शकतो. आध्यात्मिक प्रगती होईल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. आज एखाद्या प्रवासाला जाण्याचा बेत आखू शकता. तुमच्या जुन्या व्यवसायात तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही कुटुंबातील कोणाला तरी गमावू शकता.

मीन : व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होईल आणि कर्जाची रक्कम परत मिळेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. वडील आणि वडीलधाऱ्यांकडून तुम्हाला फायदा होईल. काहींना अनपेक्षित व अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामात आपल्याला सुयश लाभणार आहे.उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. दुपारनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्ही मालमत्तेत मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

दाऊद गँगच्या नावावर आलेल्या धमकीच्या फोनवर खडसे म्हणाले, अशा धमक्यांना आपण...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : गॅस रिफिलींग स्फोटातील पाचव्या जखमीचा मृत्यू !

November 15, 2024

पोलिस भरती परीक्षेत नापास, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

November 22, 2021

हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्कारावेळी निर्बंधांचे उल्लंघन, प्रशासन कारवाई करणार का ? : दीपककुमार गुप्ता

May 26, 2021

‘मी आणि समीर जन्मतः हिंदू आहोत’ ; मलिकांच्या आरोपानंतर क्रांती रेडकरचं प्रत्युत्तर !

October 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group