TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 19 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष :- आजचा दिवस सरासरीपेक्षा चांगला असणार आहे. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका. आज तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने काम करावे लागेल. आपले मत उत्तम रित्या मांडाल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. कलेला पोषक वातावरण लाभू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. आपल्या कामात सावधानता बाळगा.

वृषभ :- आज तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची सुवर्ण संधी मिळेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. आज तुम्हाला तुमचे दैनंदिन काम करताना तुमच्यात जोम आणि उत्साह असेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील. गरजवंतांना मदत करा. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. तुम्हाला तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. व्यापारी वर्गाने भागीदारीत व्यवसाय करताना नीट खात्री करून घ्या. डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन :- आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळू शकते. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. आज तुम्ही तुमच्या जीवनात अपार सुख आणि समृद्धी अनुभवाल. व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. तुम्हाला तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. बढतीसाठी प्रयत्न करावेत. तरूण वर्गाला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच तुम्हाला यश प्राप्त होईल.

कर्क :- आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून विशेष भेट मिळू शकते. तुमच्या स्वभावावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आरामदायक आणि आनंददायी असेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल. आज तुम्ही डोळ्यांच्या त्रासाने हैराण होऊ शकता. यासाठी हलगर्जीपणा करू नका, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

सिंह :- आज तुम्हाला अंतर्मनाचे ऐकावे लागेल. उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. आज तुम्हाला काही नवीन काम करण्याची संधी मिळू शकते. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. अधिक उर्जेने कामे कराल. शैक्षणिक आणि करिअरच्या क्षेत्रात आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होईल. आज कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पॉलिटिक्सपासून दूर राहा. अन्यथा तुम्ही यात अडकू शकता.

कन्या :- आज तुमच्यासाठी मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा करार होऊ शकतो. मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. सट्टा जुगारा पासून दूर राहावे. उपासनेला अधिक वेळ देता येईल. आज तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. पारमार्थिक मदत कराल. आज व्यापारी वर्गाला अनपेक्षित लाभ भेटू शकता. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल.

तूळ :- आज विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयात यशस्वी होती. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता आणि यामुळे तुमचा आदर वाढेल. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेऊ शकतात. दिवसभर कार्यरत राहाल. तरूण वर्गाने आज कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.

वृश्चिक :- आजचा दिवस चांगले परिणाम देणारा ठरणार आहे. कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. म्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. भावंडांची मतभेद संभवतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून तुमची बँक बॅलन्सही वाढू शकते. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांचा दिवस असेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बीपीच्या त्रासाने त्रस्त असू शकता.

धनू :- आज तुम्हाला खूप यश मिळेल आणि तुमच्या कामात खूप प्रगती होईल. लहरीपणाने वागू नये. बोलताना सारासार विचार करावा. आज तुम्हाला तुमच्या कामात जास्त मेहनत करावी लागेल पण तुम्हाला याचा खूप फायदा होईल. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. आज तुम्ही आनंदी असाल. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे. कष्टाला घाबरू नका. कामाच्या अधिक ताणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो.

मकर :- आज तुम्हाला तुमचे काम काळजीपूर्वक करावे लागेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अधिकाराचा उत्तम वापर करता येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांचा दिवस आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांपासून दूर जावे लागेल. मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. तुमचे काम पुढे नेण्यासाठी तुम्हाला सक्रिय राहावे लागेल. आपलेच म्हणणे खरे कराल. जर तुम्हाला नव्याने तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ चांगली आहे.

कुंभ :- आज तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात व्यस्त राहावे लागेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून विशेष भेट मिळू शकते. सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील. मुलांच्या आनंदात रमून जाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, नाहीतर तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. आज भावा-बहिणींबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा.

मीन :- तुम्हाला व्यवसाय क्षेत्रातही प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. तुम्हाला तुमच्या कामात लाभ मिळतील. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. एककल्ली विचार करू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल. आज वेळेवर संधींचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातून विनाकारण बाहेर पडू नका.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन तर जिल्हा संघटकपदी विनोद रोकडे यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्नीच्या हत्येबद्दल पतीला जन्मठेप ; सिगारेटचा तुकडा पुरावा म्हणून ग्राह्य

September 29, 2021

आई-वडिलांचा आत्मा घरात भटकतोय, शांती करावी लागेल ; भोंदू बाबांनी महिलेला १२ लाखांत गंडवले !

November 26, 2023

धरणगावच्या गो शाळेला २ लाखांचे अनुदान मिळवून दिल्याबद्दल जैन समाज बांधवांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

April 4, 2023

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

May 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group