TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 2 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्यावा लागेल. काहींना कामाचा ताण राहील, मात्र आपण आपल्या जिद्दीने व चिकाटीने ती पूर्ण करणार आहात. काही लोकांच्या मालमत्तेचं आज नुकसान होऊ शकतं. प्रवासाचे योग येतील. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याचे टाळावे. तुमचा मुलांशी एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.

वृषभ : वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आज आपली मानसिकता नकारात्मक असण्याची शक्यता आहे. आज ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल, व्यावसायिकांसाठी दिवस नफ्याचा असेल. प्रवास टाळावेत. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. तुमच्या एखाद्या कामामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज तुमचं जीवन सुख-समृद्धीने भरलेलं असेल. तुमचे आरोग्य उत्तम असणार आहे. आज तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे. प्रसन्नता लाभेल. एखाद्या गोष्टीवर राग आला असला तरी रागावर नियंत्रण ठेवा.

कर्क : आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. काहींना अनावश्यक खर्च संभवतात. विनाकारण एखाद्या बाबतीत आज आपल्याला मनःस्ताप होणार आहे. रिअल इस्टेटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपला वेळ वाया जाणार आहे. आर्थिक बाबतीत आज आपण अधिक सावधानता ठेवावी. जर तुम्ही आधी एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात.

सिंह : आज तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले असाल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आज अनुकूलता लाभणार आहे. व्यावसायिकांसाठी परिस्थिती प्रतिकूल असेल, विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायातील आपले अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. आज व्यवसायात कोणालाही भागीदार बनवू नका, अन्यथा तो तुमचा विश्वासघात करू शकतो.

कन्या : मानसिक त्रास कमी होईल. तुम्ही आज आशावादी राहणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील. तुमची अनेक कामे आज मार्गी लागणार आहेत. काही लोकांना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. काहींना विविध लाभ होतील. सार्वजनिक कामात सहभागी व्हाल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळाल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागू शकते.

तुळ : काही लोकांना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभेल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

वृश्चिक : आज तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून आराम मिळेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. कामानिमित्त प्रवास होईल. प्रॉपर्टी डीलर्सना त्यांच्या व्यवसायात फायदा होईल. काहींना अनपेक्षितपणे अचानक आर्थिक लाभ होईल. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिक लोकांसाठी दिवस काही चढ-उतार घेऊन येईल, तरीही ते त्यांचे खर्च सहजपणे भागवू शकतील.

धनु : आज जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुम्ही आपल्या मतांवर व विचारांवर ठाम असणार आहात. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्यावर अनपेक्षितपणे एखादी जबाबदारी सोपविली जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही चांगले नाव कमावण्याची शक्यता आहे. कुणालाही कर्ज देणे टाळावे लागेल.

मकर : आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मनोबल कमी असणार आहे. तुमच्यावर असणारा ताण वाढणार आहे. काहींना नैराश्य जाणवेल. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, आर्थिक नुकसान होण्याची चिन्हं आहेत. मानसिक त्रास होणार आहे. काही अनावश्यक खर्च वाढणार आहेत. धार्मिक कार्यात सहभाग राहील. घरात आणि बाहेर समन्वय राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कुंभ : आज गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. काहींना विविध लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. करिअरशी संबंधित निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडू शकतो. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

मीन : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. सार्वजनिक कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या छुप्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह दोघे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२४ व्या पुण्यतिथी दिन साजरी

January 19, 2021

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ गावांना अतिवृष्टीचा तडाखा ; चाळीसगावला सर्वाधिक फटका

September 1, 2021

जळगावात घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

April 22, 2022

काय सांगता…उंच टॉवरवर १३५ दिवस तरुणाने सरकारच्या विरोधात केलं अनोखे आंदोलन !

August 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group