TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 23 एप्रिल 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – आज कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा. जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. कौटुंबिक समस्यांमध्ये मत व्यक्त करताना विचार विनिमय करून द्या. दुपारनंतर अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. आज तुम्हाला संयम आणि स्थिरता राखणे आवश्यक असेल.

वृषभ – आज प्रवास करताना सावधगिरीने करा. कारण मध्ये येणारे अडथळे फार आहेत. आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. प्रवास टाळावेत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. तसेच दुपारनंतर काहींना एखादी मनःस्तापदायक घटना संभवते. खर्च वाढतील. आज तुम्हाला तुमच्या कामात सावधगिरी बाळगावी लागेल. विरोधकांपासून सावध राहावे लागेल.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मिथुन – कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. आज व्यवसायाशी संबंधित कोणतीही चिंता तुम्हाला नसणार. अनेक कामात सुयश लाभेल. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. मनोबल कमी राहील. आज तुम्हाला दिवसभर अनेक बाबतीत सफलता मिळू शकेल. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळू शकतो.

कर्क – तुमचा व्यवसाय चांगला चालतोय. तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळतोय. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील आरोग्य उत्तम राहील. तुमच्या छोट्यातल्या छोट्या आजारांची कल्पना डॉक्टरांना द्या. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. पण कोणताही त्रास लपवून ठेवू नका. आज तुम्हाला खूप जास्त आनंद आणि समाधान मिळणार आहे. आज तुम्हाला काही आश्चर्यकारक घटनांचा सामना करावा लागू शकतो.

सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. आरोग्य उत्तम राहील. आनंदी व आशावादी राहाल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास आहे. संभवतात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक संबंधातील कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. न बोलता नाराज होण्यापेक्षा प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलात तर बरे होईल.

कन्या – जर तुम्ही अनेक दिवसांपासून आजारी असाल तर हळूहळू तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. व्यवसायात तुम्ही जो लोकांना विश्वास दिला आहे. त्यावर ठाम राहा. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. दैनंदिन जीवनात आनंददायी घटना घडणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आव्हानांना सामोरे जाण्याचा दिवस असू शकतो.

तूळ – आज एखाद्या कारणावरून तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. जास्त विचार करणे टाळा. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. भाग्यकारक अनुभव येतील. दुपारनंतर विशेष आनंदी राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मानसिकदृष्ट्या खंबीर राहिल्यास मदत होईल. तुमच्या आवडीच्या छंदासाठी थोडा वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृश्चिक – आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. प्रवास नकोत. आरोग्य जपावे. दुपारनंतर काही अनावश्यक खर्च होणार आहेत. आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. आर्थिक बाबतीत सावधानता हवी. व्यवसायात नवीन योजनांचा अवलंब करून तुम्ही तुमचे काम पुढे करू शकाल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल.

धनु- आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.आजचा दिवस चांगला जाईल. काहींना आर्थिक लाभासाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक जीवनातील चांगल्या पर्वाची सुरुवात असू शकतो. आजचा दिवस तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांमधील नाते वृद्धींगत करण्याचे लक्षण असू शकते.

मकर – व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास होतील. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मान व प्रतिष्ठा लाभणार आहे. विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. आज तुम्ही नवीन वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदी करू शकता. आज तुम्ही तुमच्या नशिबावर खूप खुश व्हाल.

कुंभ – आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. दुपारनंतर आनंदी राहाल. नातेवाइक भेटतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवासात आनंद मिळेल.आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवासातून फायदा होणार आहे. तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांना आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे लागेल, नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मीन – आज तुम्ही तुमचा शाळेचा गृहपाठ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून ओरडा पडेल. व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मोठे निर्णय घेताना सांभाळून घ्या. तसेच, घरातील ज्येष्ठ सदस्यांशी किंवा क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा करूनच निर्णय घ्या. उत्साह कमी राहील. दुपारनंतर काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या पालकांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करण्याची संधी मिळेल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

जळगाव : लग्न करून आली अन्‌ लाखोंच्या दागिन्यांसह नववधू रफूचक्कर झाली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे दोन्ही उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार !

April 24, 2024

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

December 28, 2021

चहार्डीच्या बस वाहकाची कौतुकास्पद कामगिरी ; १५ हजार प्रवाशाला प्रामाणिकपणे केले परत !

November 18, 2023

कन्हैया कुमारसह जिग्नेश मेवानी करणार ‘या’ दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group