TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 5 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस चांगला जाईल. आजचा तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील कायदेशीर बाबींमध्ये अधिक काळजी घ्या. तुमचे मनोबल वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. आजच्या दिवशी खूप खर्च होणार आहे.

वृषभ : तुमच्या व्यवसायाकडे नीट लक्ष द्या, अन्यथा नुकसान व्हायला वेळ लागणार नाही.आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे व त्यामुळे आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज तुमचा स्वभाव शांत आणि संयमी ठेवला तर बरं होईल. प्रवास करताना व वाहने चालविताना आज आपण विशेष खबरदारी घ्यावी. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका.तुमच्या कामात आज निष्काळजीपणा करून चालणार नाही.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस सामान्य असेल. कशाचीही काळजी करण्याची गरज नाहीवैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिती विषयी काळजी वाटत असेल यासाठी तुमच्या खर्चांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क : तुम्हाला व्यवसायाशी संबंधित अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. मानसिक उद्विग्नता जाणवेल. आज आपणाला एखादा दंड भरावा लागू शकतो. वाहने चालविताना काळजी घ्यावी. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल. काहींना अनावश्यक होणारे खर्च त्रास देणार आहेत. मनोबल कमी राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा पूर्ण लाभ मिळेल.

सिंह : तुम्हाला आज मनासारखी नोकरी मिळू शकेल. आज तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून स्वतःचं रक्षण करा. आज तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी कोणी तुम्हाला फसवू शकतं. त्यांच्यापासून तुम्हाला सावधान राहावे लागेल. भाऊ बहिणीत सुरू असलेले वाद विवाद संवादातून संपुष्टात येतील.

कन्या : बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. आज तुम्ही आनंदी व आशावादी असणार आहात. व्यावसायिकांना केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. खूप वेगात धावणाऱ्या वाहनांपासून तुम्हाला सावध राहिले पाहिजे नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे.

तुळ : आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. जिद्दीने कार्यरत राहाल. नवी दिशा सापडेल. मनोबल वाढणार आहे. आज ऑफिसमध्ये तुमचे तुमच्या वरिष्ठांसोबत अनावश्यक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. आज अजिबात वाद घालू नका. आत्मविश्वासपूर्वक कामे कराल. नातेवाईक भेटणार आहेत. आज कोणाला पैसे उधार देणे टाळावे कारण हे पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच आहे.

वृश्चिक : व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. कुटुंबामध्ये सुसंवाद राहणार आहे. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला अपेक्षित असणारे पैसे आज मिळू शकतात. एखाद्या योजनेचा पूर्ण फायदा तुम्हाल मिळू शकतो.

धनु : सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवाल. आरोग्य उत्तम राहील. अनेक कामे यशस्वी करणार आहात. आज तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

मकर : तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला कामाच्या ठिकाणी वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी खूप मदत करू शकते. अनावश्यक वेळ वाया जाईल. आज तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. व्यावसायिकांना खूप हुशारीने काम करावं लागेल. वाहने चालविताना काळजी घ्यावी. मनोबल कमी राहील. आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेत चांगला ठरणार आहे.

कुंभ : भागीदाराशी संवाद कायम ठेवावा, तरच तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळू शकेल. प्रियजनांचा सहवास तुम्हाला आनंदी करणार आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत. आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या कुटुंबात नवीन पाहुण्याच्या येण्याची चाहूल लागेल ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी होईल.

मीन : आज व्यावसायिकांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुमचा प्रभाव राहील. दैनंदिन कामे पूर्ण होतील. आज तुम्हाला आर्थिक लाभही होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांचे वर्चस्व सिद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित गॅस शव दाहिनीचे लवकरच लोकार्पण !

January 27, 2021

जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास : विलासराव पाटील

March 7, 2022

कार कोसळली २०० फुट दरीत : तीन ठार तर तीन गंभीर जखमी!

August 21, 2022

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group