TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : वडिलोपार्जित इस्टेटी संबंधात वाद होण्याची शक्यता. आज काहींचा आराम करण्याकडे कल असणार आहे. मनोबल कमी असणार आहे. अचानक खर्च समोर आल्यामुळे थोडी धांदल उडेल. काही जण करमणुकीकडे लक्ष देतील. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. शांत राहावे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.

वृषभ : आज पैशाची जमवाजमव करण्यासाठी जास्त कष्ट पडतील. आरोग्य उत्तम राहील. आज आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. कर्जाऊ रक्कम आज न घेतलेली बरी. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामे यशस्वी होणार आहेत. लाभासाठी पैसे गुंतवलेत तर तेही तुम्हाला नक्कीच चांगला नफा देईल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आर्थिक मोहाच्या क्षणांपासून सावधानता बाळगा. आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टींने अनुकूल असणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. आर्थिक व्यवहार जरा जपून नाहीतर पुढे गोत्यात येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला दरारा निर्माण होईल. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी आपल्या कामात संयम ठेवा.

कर्क : कोर्ट दरबारी संघर्ष वाढतील. काहींना गुरुकृपा लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. मानापमानाच्या कल्पनांमुळे हातातील संधीचा फायदा करून घेणार नाही. नातेवाइकांच्या सहकार्याने एखादा प्रश्न सोडवू शकणार आहात. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. प्रवास सुखकर होतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी काही योजना सुरू करू शकता.

सिंह : विद्यार्थ्यांना ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. आज काहींना एखादी चिंता सतावणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. नेत्र विकार होण्याची शक्यता. आज आपण कोणत्याही प्रकारचे वाद विवाद टाळावेत. आपल्याला मनस्ताप संभवतो. शांत व संयमी राहावे. तुम्हाला तुमच्या काही विरोधकांपासून सावध राहावे लागेल.

कन्या : महिलांना घरगुती बाबतीत तडजोड करावी लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. तुमच्या इच्छाशक्तीवर तुमचे यश अवलंबून राहील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता अनुभवण्यास मिळेल. तुम्ही परदेशातून आयात-निर्यात व्यवसाय करत असाल तर तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल.

तुळ : कामाची नुसती इच्छा असून चालणार नाही प्रत्यक्ष पावले उचलावी लागतील. आपल्याला आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आपले मन अशांत असणार आहे. अनावश्यक खर्च कराल. घशाच्या विकाराची काळजी घ्या. तुमचा वेळ वाया जाणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी. नवीन जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे.

वृश्चिक : रहाती जागा बदलण्याची इच्छा असेल तर अवश्य प्रयत्न करावेत. आपल्या मुला-मुलींकडे विशेष लक्ष देणार आहात. त्यांच्याकरिता वेळ देणार आहात. महिलांचा विसरभोळेपणा वाढेल. मित्र-मैत्रिणी व आपले सहकारी यांच्याबरोबर सुसंवाद साधणार आहात. काही जण जुन्या आठवणीत रममाण होणार आहेत. आज व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या शोधात फायद्याच्या छोट्या संधी सोडू नयेत.

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडू शकते. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्ही निवांत राहणार आहात. आनंदात दिवस व्यतीत करणार आहात. खूप दिवसांपासून अडलेले काम मार्गी लागेल. तुमचे मन आनंदी राहील. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे तुम्ही मार्गी लावणार आहात. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुम्ही आज लोकांना दिलेली आश्वासने सहज पूर्ण करू शकाल.

मकर : अति भावनाप्रधानतेमुळे नुकसान होईल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. आनंदी राहाल. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. भावंडांनी दिलेल्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे असे नाही. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल.

कुंभ : दुसऱ्यांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या मनाचा कौल सर्वात महत्त्वाचा ठरेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आज काहींना अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. तुम्ही घाईघाईने निर्णय घेतल्यास तुमच्यासाठी अडचणी येऊ शकतात.

मीन : रहाती जागा बदलण्याची इच्छा असेल तर अवश्य प्रयत्न करावेत. उत्साही राहाल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभेल.महिलांचा विसरभोळेपणा वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. एखाद्या घटनेमुळे आपले मन आनंदून जाणार आहे. आज पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

ही निवडणूक परिवारवादाची नसून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची : आमदार मंगेशदादा चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सारथी’मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

August 3, 2021

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

September 10, 2020

“ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही”; फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

November 24, 2020

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांची स्विकृत सदस्यपदी निवड !

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group