TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’निमित्त २५ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणसत्राचे आयोजन

राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरुकता सप्ताहानिमित्त मुंबईस्थित ‘आय केअर’ या स्वयंसेवी संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अकस्मात हृदयरोग जागरुकता यासंदर्भात २५ सप्टेंबर (शनिवार) रोजी सकाळी १०.३० वा. दूरदृश्य माध्यमाद्वारे अकस्मात हृदयरोग या विषयावर प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणसत्राचे उद्घाटन  माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक गणेश रामदासी, संचालक दयानंद कांबळे यांच्यासह महासंचालनालयाचे संपूर्ण मनुष्यबळ व राज्यभरातील पत्रकार सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणानंतर आय केअरचे डॉ. यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ) हे यावेळी अकस्मात हृदयरोग या विषयावर मार्गदर्शन करतील व सहभांगीच्या प्रश्नांना उत्तरेही देतील.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आकस्मित हृदयरोगाच्या झटक्याने होणारा मृत्यु ही आता नेहमीचीच बाब झाली आहे. मात्र हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास मृत्यु टाळता येऊ शकतो. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’ निमित्त या प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात आले असून या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनाच होणार आहे. या कार्यक्रमात दूरदृश्य माध्यमाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी आणि त्या-त्या जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच तो महासंचालनालय व अधिनस्त कार्यालयांच्या ट्विटर हँडलवर सर्व जनतेस लाईव्ह पाहता येणार आहे.

अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या पीडीतांना वैद्यकियदृष्ट्या मेंदू मृत होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्यवेळी सीपीआर  (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजेच हाताने हृदयदाब व तोंडाने श्वासोच्छवास देणे शक्य तितक्या लवकर सुरू करणे गरजेचे आहे. याबाबतची अधिक माहिती या सप्ताहात नागरिकांना दिली जाणार आहे. याचबरोबर सीपीआर आणि एईडी मशीनचा वापर करण्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून आपल्या जवळची व्यक्ती किंवा नातेवाईकाचे प्राण वाचविण्यास सहकार्य करता येणार आहे. या प्रशिक्षण सत्राचे थेट प्रसारण मा.व.ज. च्या ट्विटर हँडलवर MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR): https://twitter.com/MahaDGIPR याद्वारे पाहता येईल. राज्यातील सर्व माध्यमकर्मी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

शिवसेनेकडून खडसेंना जोरदार धक्का ; बोदवड येथील नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी !

November 16, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2025 !

July 28, 2025

धरणगावातील जप्त धान्यसाठ्याची पुरवठा आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त पाहणी !

October 8, 2021

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

June 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group