TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

महापौर दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारतात पहिलेच निवेदन समस्यांचे !

vijay waghmare by vijay waghmare
February 6, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : प्रभाग क्र. १३ मधील विविध नागरी समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महापौरांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. महापालिकेवर अनेक महिन्यांपासून प्रशासक राज असल्यामुळे दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेबाबत गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून, सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता, स्वच्छता घंटागाड्यांची अपुरी संख्या व वाहनांची अनुपलब्धता यामुळे स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रभागातील रस्ते, गटारी, ओपन स्पेस, सुशोभिकरण तसेच इतर आवश्यक नागरी कामे रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

प्रभागातील नवीन विकासकामे मंजूर करणे तसेच मागील काही कामांबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या स्तरावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे नगरसेविका पाटील यांनी सांगितले आहे. यासाठी प्रभागातील नगरसेवक नितीन प्रभाकर सपके, सौ. सुरेखा नितीन तायडे व प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्यासह, संबंधित महापालिका अधिकारी व मक्तेदारांच्या उपस्थितीत लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

ही बैठक झाल्यास प्रभाग क्र. १३ मधील रखडलेली कामे मार्गी लागून नवीन विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटना मी पाहिल्यात, जास्तीचं बोलाल तर मी तोंड उघडेल ; एकनाथ शिंदेंचे खळबळजनक वक्तव्य !

July 30, 2022

बीआरएस आगामी सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार : नानासाहेब बच्छाव !

August 25, 2023

चोपड्याचे चंदन पवार यांचे सलग दुसऱ्या वर्षी सेट परीक्षेत यश !

June 30, 2023

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group