TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

त्रिपुरा सरकार बरखास्त करण्यात यावी ; राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे धरणगाव पो.ठाणे व तहसीलला निवेदन

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी : राजेंद्र वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या अवमान केल्याबद्दल त्रिपुरा सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावी, व काल रोजी त्रिपुरा घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात अन्यत्र ठिकाणी काही समाजकंटकांनी जाळवपोळ केली. त्यासंदर्भात कठोर कार्यवाही करावी. या मागणीचे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव पोलिस ठाण्यात व तहसिल मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी पोलिस निरीक्षक शेळके व नायब तहसिलदार जे.पी.भट यांना निवेदन सादर प्रसंगी सांगितले की, उत्तरप्रदेशात वसीम रिजवी याने हजरत मोहम्मद पैगंबर व पवित्र कुराण संदर्भात टिप्पणी केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून समाजात जातीय तेढ निर्माण करणारा वसीम रजवी याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, व इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे अवमान करणारे त्रिपुरा सरकार बरखास्त करण्यात यावे. मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर व समाजातील धार्मिक स्थळांची तोडफोड व विटंबना केली जात आहे. असे प्रकार करणारे समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे. तसेच, काल रोजी महाराष्ट्रात नांदेड, अमरावती व मालेगाव येथे त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटले, व ज्या समाजकंटकांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, असेही वाघ यांनी सांगितले.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

निवेदन सादर प्रसंगी मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन, सिराज कुरेशी, निलेश पवार, आकाश बिवाल, गोरखनाथ देशमुख, गौतम गजरे, लक्ष्मणराव पाटील, विनोद चव्हाण, बापू मोरे, महेंद्र तायडे, सुनील लोहार, गजानन माळी, मो.इस्माईल, मो.कलीम, मो.जाकीर, जैनुल आबोद्दीन, मो.रिझवान, मो.दानिश, मो.शफी, मो.अल्ताफ, निसार अहेमद, प्रदीप पगारे सह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोना. मिलिंद सोनार, पोकॉ.वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव, शामराव भिल, पोना.चालक गजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

अभाविप एरंडोलच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात जिल्हा युवा शा.शि. व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा उत्साहात

October 20, 2020

धरणगावात शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ !

March 24, 2023

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’ !

January 21, 2024

पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत प्रवीण कुमारची ‘रौप्य’भरारी ; भारताचं ११ वं पदक

September 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group