धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अहिरे खु. येथील रहिवासी शरद तुकाराम पाटील यांचे वडील तुकाराम शंकर पाटील (वय ८५) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
तुकाराम पाटील यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी दि. २० मार्च २०२१ शनिवार रोजी ठीक १०:०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.