TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुजरात येथून भुसावळात आलेला अडीच टन बनावट खवा जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) गुजरात येथून खाजगी बसद्वारे भुसावळात आलेला तब्बल अडीच टन (२५०० किलो) केमिकल मिश्रीत बनावट खवा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वा खालील पथकाने शुक्रवारी जप्त केला आहे.

गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच माव्याच्या मोदकांना मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बनावट खवा मोठ्या प्रमाणात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला सज्ज केले. गुजरातमधून आलेल्या एका ट्रॅव्हल्सच्या छतावर सुमारे अडीच टन (२५००) किलो खवा येताच पथकाने हा खवा जप्त केला. या प्रकरणी एका कुरीयर चालकासह एम. के. ट्रॅव्हल्सचा चालक व क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, दूध न वापरता केमिकल्स आणि ऑइल पासून बनवण्यात येणारा हा खवा आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक असतो. परंतू हा खवा नकली आहे की नाही? हे प्रयोग शाळेचा अहवाल आल्यानंतरच सांगता येईल.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

सकारात्मक बातमी : भुसावळची चांद तडवी बनणार महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी पिंक ऑटो रिक्षाचालक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी येथे शाहिद जवान परिवार सन्मान सोहळा व माजी सैनिक स्नेह संम्मेलन उत्साहात

December 19, 2021

पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्यावी ; सीबीआयचं ठाकरे सरकारला पत्र

August 8, 2021

नातवाने केला आजीचा निर्घृण खून, मृतदेह गोणपाटमध्ये बांधून ठेवला घरात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

May 17, 2024

पाळधीत धाडसी चोरी, अडीच लाखांची रोकड लंपास !

August 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group