TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतमजूर जखमी !

पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा येथील घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील आंबेवडगाव येथूनच जवळ असलेल्या कोकडी तांडा येथील गावातील शेतमजुरी करणाऱ्या दोघांवर गावाजवळीलच शिवारात बिबट्याने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना २६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.

पाचोरा तालुक्यातील आंबेवडगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी तांडा येथील गावाजवळील शेत शिवारात मजुरीसाठी सरदार राजमल चव्हाण (वय ३४) व भिवसन मंगलू चव्हाण (वय ४०) हे दोघे गेले होते. या दोघांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. यानंतर या दोघा जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान, जखमी सरदार चव्हाण व भिवसन चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

भुसावळात अंगावर रंग टाकण्यावरून हाणामारी ; दोघांविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील ३ गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !

October 4, 2024

ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश ! (व्हिडीओ)

September 26, 2022

‘आर्यन प्रकरणाच्या आडून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा डाव’ : नाना पटोले

October 22, 2021

कोरपावली येथे “७५ व्या स्वत्रंत दिन” उत्साहात साजरा

August 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group